scorecardresearch

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय-बच्चन ही भारतीय अभिनेत्री, मॉडेल आहे. तिचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला. तिच्या जन्मानंतर काही वर्षांनी राय कुटुंब मुंबईला वास्तव्याला आले. ऐश्वर्याने मुंबईतील आर्य विद्या मंदिर या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिला विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करायचे होते. पण मॉडेलिंगबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने ऐश्वर्या या क्षेत्राकडे वळली. या क्षेत्रामध्ये काम करता-करता ती अनेक मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेत असे. १९९३ मध्ये पेप्सीच्या जाहिरातीमध्ये ती झळकली. या जाहिरातीमुळे ऐश्वर्याला खूप लोकप्रियता मिळाली. १९९४ मध्ये तिने मिस वर्ल्डचा खिताब मिळवला. या काळात तिला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. १९९७ मध्ये मणी रत्नम यांच्या ‘इरुवर’ (Iruvar) या चित्रपटामधून ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याच वर्षी तिचा ‘और प्यार हो गया’ हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला तिचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट सुपरहिट झाला. ऐश्वर्याने ‘ताल’, ‘देवदास’, ‘उमराव जान’, ‘धूम २’, ‘गुरु’, ‘जोधा अकबर’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या काळात सलमान खान, विवेक ओबेरॉय यांसारख्या अभिनेत्याबरोबर तिचे नाव जोडण्यात आले. सलमान आणि ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ पासून डेट करत होते असे म्हटले जाते. काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले. त्यांच्या मुलीचे नाव आराध्या आहे. आराध्या बच्चनचा जन्म २०११ मध्ये झाला. लग्नानंतर ऐश्वर्याने काही वर्ष ब्रेक घेतला होता. मणी रत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (PS 1) या चित्रपटांच्या माध्यमातून तिने कमबॅक केले आहे. Read More
navya naveli talks about aaradhya bachchan
“आराध्या १२ वर्षांची आहे, पण ती…”, नव्या नवेलीचं मामाच्या मुलीबद्दल विधान; म्हणाली, “तिला मी कोणताही…”

आराध्या बच्चनशी कसं बाँडिंग आहे? नव्या नवेली नंदा म्हणाली…

Navya naveli nanda asked about Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan
नव्या नवेलीला विचारण्यात आला अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायबद्दल ‘तो’ प्रश्न, श्वेताची लेक मामा-मामीबद्दल म्हणाली…

नव्या नवेलीने अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं वेगळंच उत्तर दिलं .

randeep hooda and aishwarya rai
“ऐश्वर्या राय स्क्रीनवर साधी दिसावी यासाठी खूप प्रयत्न केले, पण…”, रणदीप हुड्डाचा खुलासा; म्हणाला, “सेटवर…”

रणदीप हुड्डाने सांगितला ऐश्वर्या रायसह काम करण्याचा अनुभव, म्हणाला…

Alia Bhatt says Deepika Padukone, Priyanka Chopra Aishwarya Rai are her inspiration from Bollywood industry
आलिया भट्टने ‘या’ तीन अभिनेत्रींचं केले कौतुक; म्हणाली, “त्यांच्यामुळे मला प्रेरणा…”

या अभिनेत्री माझ्या चांगल्या मैत्रिणीही आहेत आणि मला त्यांचं खूप कौतुक वाटतं, असं आलिया म्हणाली.

aishwarya rai shweta bachchan Video
ऐश्वर्या राय व श्वेता बच्चनचं नातं आहे तरी कसं? तुम्हीच पाहा नणंद-वहिनीचा ‘हा’ व्हिडीओ

श्वेता बच्चन नंदा व ऐश्वर्या राय बच्चन या अमिताभ व जया बच्चन यांच्यासह जामनगरला गेल्या होत्या.

Aaradhya bachchan at anant ambani pre wedding
Video: अभिषेक बच्चनने ऐश्वर्या व लेकीसह केलं एंजॉय; आराध्याचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले, “इतक्या वर्षांनी हिचं…”

ऐश्वर्या राय व आराध्या बच्चन या मायलेकीचे अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधील व्हिडीओ चर्चेत

Bachchan Family together attended anant ambani pre wedding
Video: हम साथ साथ है! बच्चन कुटुंबाच्या तीन पिढ्यांची एकत्र अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला हजेरी, जया बच्चन मात्र…

बच्चन कुटुंबियांच्या पारंपरिक लूकने वेधलं लग्न, जामनगरमधील व्हिडीओंची सोशल मीडियावर चर्चा

Bachchan Family at anant ambani pre wedding
अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला बॉलीवूड अवतरलं, पण बच्चन कुटुंब गायब; बिग बी- जया बच्चन, ऐश्वर्या-अभिषेक आहेत कुठे? पाहा

बच्चन कुटुंबीय तीन वेगवेगळ्या कारने निघाले तरी कुठे? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

shweta-bachchan-abhishek-aishwarya
अभिनयात उत्तम कोण अभिषेक की ऐश्वर्या? जेव्हा श्वेता बच्चनने दिलेलं ‘हे’ उत्तर

काहींनी खरंच अभिषेक हा ऐश्वर्यापेक्षा उत्तम नट असल्याचं कबूल केलं आहे तर काहींनी या वक्तव्यावरुन श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन…

Mansi naik reason behind calling her Aishwarya Rai Marathi film industry Mansi naik news in marathi
मानसी नाईकला ‘अशी’ मिळाली ऐश्वर्या राय ही ओळख, किस्सा सांगत म्हणाली, “देवदासचा आयकॉनिक सीन…”

मराठी चित्रपटासृष्टीत येण्याआधीच मानसीला ऐश्वर्या राय म्हटलं जात होतं.

Aishwarya Rai wishes happy birthday abhishek bachchan shared photos instagram
ऐश्वर्या रायने घटस्फोटाच्या चर्चांना दिला पूर्णविराम; अभिषेक बच्चनच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोने वेधलं लक्ष

ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×