Ajinkya Rahane News

Vikram Rathour on Ajinkya Rahane
IND vs SA: “आम्ही आणखी एक संधी देऊ…”; तिसऱ्या कसोटीतील रहाणेच्या खेळीनंतर भारतीय प्रशिक्षकांची भूमिका

जोहान्सबर्ग कसोटीत अर्धशतक झळकावणाऱ्या रहाणेला केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही

IND vs SA Ajinkya Rahane
IND vs SA : अजिंक्य रहाणे संघाबाहेर असेल तर त्याच्या करिअरसाठी चांगले लक्षण नाही; माजी क्रिकेटपटूचे मत

अजिंक्य रहाणेने जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.

Rohit sharma set to replace Ajinkya Rahane as Test team vice captain
ऐकलं का..! एक मुंबईकर दुसऱ्या मुंबईकराला देणार धक्का; BCCI रोहितबाबत ‘मोठा’ निर्णय घेण्याच्या तयारीत!

टीम इंडिया या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे. भारताच्या या दौऱ्याबाबत एक बैठक होणार आहे.

ind vs nz rahul dravid gave big statement about ajinkya rahanes form
IND vs NZ : अजिंक्य रहाणेची टीम इंडियातून हकालपट्टी?; राहुल द्रविड म्हणतो, ‘‘तो लवकरच…”

मागील काही सामन्यांपासून अजिंक्य त्याच्या लयीत नाही. कानपूर कसोटीतही तो फ्लॉप ठरला. यानंतर तो संघाबाहेर जाणार, अशा चर्चा समोर आल्या.

netizens trolls cheteshwar pujara and ajinkya rahane after failed in both innings
IND vs NZ : ‘‘अच्छा तो हम चलते है…”, रहाणे-पुजारा पुन्हा फ्लॉप; नेटकऱ्यांनी दिला ‘असा’ निरोप!

कानपूर कसोटीच्या दोन्ही डावात रहाणे आणि पुजारा जास्त धावा जमवण्यात अपयशी ठरले.

Ajinkya rahane confirmed that Shreyas Iyer will make test debut against new zealand
ठरलं..! कॅप्टन रहाणेची घोषणा; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ‘या’ मुंबईकर खेळाडूचे पदार्पण

उद्या २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे भारत-न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार आहे.

Rohit_Sharma_Ajinkya_Rahane
IND VS NZ Series: कर्णधारपद रोहित शर्माला नाही तर अजिंक्य रहाणेला मिळणार?; कारण…

टी २० वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

Mumbai announce squad for syed mushtaq ali trophy ajinkya rahane to lead
टी-२० वर्ल्डकप सुरू असताना अजिंक्य रहाणेला मिळाली ‘मोठी’ जबाबदारी!

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला यंदाच्या टी-२० वर्ल्डकप संघात स्थान मिळालेले नाही; पण..

If I was not dropped people like dravid not come sanjay manjrekar ajinkya rahane
“मला वगळले नसते तर द्रविडसारख्या…”; रहाणे संघात नको म्हणत समालोचकाने दिले स्वत:चेच उदाहरण

सूर्यकुमार यादव आणि हनुमा विहारी हे प्रतीक्षेत असल्याने रहाणेला अंतिम कसोटीसाठी वगळले जाऊ शकते.

Ajinkya-Rahane- Ajit-Agarkar
अजिंक्य रहाणे का महत्त्वाचा आहे? अजित आगरकर सांगतो…

केएल राहुल आणि रोहित शर्मा चांगली सुरुवात करून देतात. मात्र त्यानंतर फलंदाजी ढासळते, असं पाठच्या कसोटी सामन्यातून दिसून आलं आहे.

ताज्या बातम्या