scorecardresearch

china people liberation army latest news in marathi, top 9 generals dismissed in china in marathi
चिनी लष्करात फेरबदल करून जिनपिंग यांना काय साधायचंय?

खरोखरच चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’तले वरिष्ठ एवढे भ्रष्ट आहेत? की जिनपिंगना राजकीय कारणांसाठी ते नको आहेत? काय असतील ही राजकीय…

nine top peoples liberation army generals dismissed in marathi, nine top pla generals dismissed in china in marathi
विश्लेषण : चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची ससेहोलपट का सुरू आहे? जिनपिंग सरकारची नाराजी का?

काहीच दिवसांपूर्वी नौदलाचे कमांडर डोंग जुन यांची चीनचे संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या या घडामोडींकडे विशेषतः अमेरिकेचे…

changes transport system Lashkar area occasion of Christmas
नाताळानिमित्त लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या काय होणार…

महात्मा गांधी रस्ता परिसरात होणारी गर्दी विचारात घेऊन सोमवारी (२५ डिसेंबर) सायंकाळी सातनंतर आवश्यकता भासल्यास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

narendra modi (5)
“…जवानांच्या सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाची जबाबदारी सरकारची”, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरून शिवसेनेची टीका

जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी (२१ डिसेंबर) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत.

Pakistan army surrendered 1971 war
Victory Day 1971: …अखेर पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली, १९७१- विजय दिवसाचे महत्त्व काय?

Victory Day 1971: १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण या दिवशी केले जाते, ही घटना शौर्य आणि…

indian army (1)
भारतीय लष्कराच्या बढतीसंदर्भातल्या नियमावलीत बदल, १ जानेवारीपासून नवीन धोरण होणार लागू

भारतीय लष्कराने बढतीसंदर्भातल्या नियमावलीत बदल केला असून नवीन सर्वसमावेशक पदोन्नती धोरण तयार केलं आहे.

Army Aviation School, nashik, Air Training, Virtual Systems
हवाई प्रशिक्षणात आभासी प्रणालीवर भर, आर्मी एव्हिएशन स्कूलचा दीक्षांत सोहळा

सिम्युलेटर नुतनीकरण प्रकल्प पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याचे आर्मी एव्हिएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजयकुमार सुरी यांनी सांगितले.

Agra mourns braveheart Captain Shubham Gupta Death
घरी सुरु होती लग्नाची तयारी, दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाले कॅप्टन शुभम गुप्ता

शुभम गुप्ता असं शहीद झालेल्या दोन कॅप्टनपैकी एकाचं नाव आहे त्यांच्या घरी त्यांच्या लग्नाची तयारी सुरु होती.

What-is-Hamas-Organisation
कोणत्या देशांनी ‘हमास’ला दहशतवादी संघटना घोषित केले? भारताने अद्याप घोषणा का नाही केली?

इस्रायलने भारतावर २६/११ चा हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तैयबा या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. मात्र, भारताने अद्याप गाझा पट्टीतील…

Newly elected president of Maldives formally instructs Indian army to withdraw
भारताचे लष्कर माघारी घ्या! मालदीवच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचे औपचारिक निर्देश

मालदीवचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहमद मुइझ्झू यांनी शनिवारी भारतीय लष्कराचे त्या देशात असलेले जवान परत बोलाविण्याचे औपचारिक निर्देश दिले.

President terminates services of Army Major
राष्ट्रपतींची ‘मेजर’ कारवाई! संरक्षण दलाच्या ‘या’ विभागातील अधिकाऱ्याची तडकाफडकी हकालपट्टी

राष्ट्रीय सुरक्षेबाबत हलगर्जीपणा, हेरगिरी असे आरोप या मेजरवर आहेत.

संबंधित बातम्या