scorecardresearch

sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य

थरमॅक्स देशात १४० निवासी आणि व्यावसायिक संकुलांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवित आहे.

Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार

बैजूजच्या तत्कालीन मुख्याधिकारी मृणाल मोहित यांनी राजीनामा दिल्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांना भारतातील कारभाराची जबाबदारी देण्यात आली.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर

जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या कडाडलेल्या किमतींमुळे पेट्रोलियम घटकांच्या किमतीही मार्चमध्ये १०.२६ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 

आंतरबँक चलन बाजारातील सोमवारच्या व्यवहार सत्राची सुरुवात ८३.४६ या ऐतिहासिक तळापासून रूपयाने केली.

2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!

देशभरातील १९ रिझर्व्ह बँक कार्यालयांमध्ये आजही २,००० रुपयांच्या नोटा जमा लोकांना जमा करून, बदलून घेता येऊ शकतात

public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ

अर्थसंकल्पात आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीतून ५१,००० कोटी रुपये मिळवण्याचे सरकारचे उद्दिष्ट होते.

baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

कल्याणी कुटुंबीयांच्या नावे पुणे, महाबळेश्वरसह राज्यातील अन्य भागात असलेल्या जमिनींची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही.

mumbai pune share 51 percent of total sales in housing market
घरांच्या बाजारपेठेत मुंबई, पुण्याचा ५१ टक्के वाटा; तिमाहीत सात महानगरांत १.३० लाख घरांची विक्री

देशातील सात महानगरांतील गृहनिर्माण क्षेत्राचा अहवाल अनारॉक ग्रुपने जाहीर केला आहे.

indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

गेल्या दशकभरात देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यात गुंतवणुकीसाठी इन्व्हिट्स हा सुयोग्य पर्याय आहे.

irdai retains existing insurance policy surrender value rule
विमा नियामकांकडून पारदर्शकतेचा आग्रह धरणारी १ एप्रिलपासून नवीन नियमावली

आयुर्विमा कंपन्यांनी सर्व विमा उत्पादनांची वर्गवारी संलग्न विमा उत्पादने अथवा बिगर संलग्न विमा उत्पादने अशी करावी, असेही नियमावलीत नमूद केले…

india current account deficit narrows to 1 2 percent of gdp in quarter 3
चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत १०.५ अब्ज डॉलरवर

उल्लेखनीय बाब म्हणजे एप्रिल ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांच्या कालावधीतील थेट विदेशी गुंतवणुकीचा नक्त प्रवाह तब्बल ८.५ अब्ज डॉलरवर…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×