scorecardresearch

vodafone idea denies discussions with musk s starlink
व्होडा-आयडियाकडून ‘स्टारलिंक’शी वाटाघाटींचा इन्कार; समभागात साडेपाच टक्क्यांची घसरण

गेल्या काही सत्रांत शेअरने या वृत्तामुळे १८.४० रुपये ही ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली होती.

bitcoin tops 45000 dollar
बिटकॉइनचे मूल्य ४५,००० डॉलरपल्ल्याड; ‘ईटीएफ’ना मंजुरीच्या आशेने दोन वर्षांतील उच्चांकी झेप

अमेरिकेत बिटकॉइनवर आधारित ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंडां’ना (ईटीएफ) मंजुरी दिली जाण्याच्या अपेक्षेने त्यांचे मूल्य वधारले.

india s manufacturing sector growth low in december
निर्मिती क्षेत्राला उतरली कळा; डिसेंबर महिन्यांत दीड वर्षांतील नीचांकी पातळीवर

महागाईचा पातळी कमी असूनही नवीन कार्यादेश आणि उत्पादनात झालेली सौम्य वाढ यामुळे निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा वेग कमी राहिला आहे.

Adani Group to invest Rs 12,400 crore
अदानी समूहाच्या समभागांमध्ये १८ टक्क्यांपर्यंत तेजी

मुंबई शेअर बाजारात अदानी एनर्जी सोल्युशन्सचा समभाग १७.८३ टक्क्यांनी म्हणजेच १२०.७५ रुपयांनी वधारून १,१८३.२० रुपयांवर बंद झाला.

eminent banker uday kotak plan for india gdp
‘जीडीपी २०४७ पर्यंत ३० लाख कोटी डॉलरवर’ ; उदय कोटक यांची कृती योजना, अर्थमंत्र्यांकडून आभार व्यक्त करत स्वागत

हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मांडल्या गेलेल्या आराखड्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोटक यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.

fiscal deficit in november end at rs 9 06 lakh crore
वित्तीय तूट वार्षिक अंदाजाच्या ५० टक्क्यांवर; नोव्हेंबरअखेर ९.०६ लाख कोटी रुपयांवर

संपूर्ण आर्थिक वर्षासाठी सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण ५०.७ टक्के आहे.

india key infrastructure sectors growth rate 7 8 percent in november
प्रमुख पायाभूत क्षेत्रांची वाढ खुंटली! नोव्हेंबरमध्ये ७.८ टक्क्यांच्या सहा महिन्यांतील नीचांकाला

कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा या क्षेत्रांचा प्रमुख आठ पायाभूत क्षेत्रांत समावेश होतो.

sukanya samriddhi yojana interest rate increase
सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांना नववर्षाची भेट; वार्षिक व्याजदरात ०.२० टक्के वाढ

सुधारित दरांनुसार, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवर सध्याच्या ८ टक्क्यांवरून ८.२ टक्के व्याज मिळणार आहे

ipos in december
डिसेंबर ‘आयपीओ’साठी सर्वोत्तम महिना; १२ कंपन्यांकडून ९ हजार कोटींची उभारणी

चालू आठवड्यात सहा कंपन्यांचे समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध झाले. तर एक कंपनी गुरुवारी बाजारात पदार्पण करणार आहे.

sebi extends deadline to add nominees in mutual funds demat accounts
डीमॅट आणि म्युच्युअल फंड नामनिर्देशनसाठी जून २०२४ पर्यंत मुदतवाढ

‘सेबी’ने १ ऑगस्ट २०२२ पासून म्युच्युअल फंडात केलेल्या सर्व नवीन गुंतवणुकीसाठी नामांकन अनिवार्य केले आहे.

finance minister nirmala sitharaman
अर्थमंत्र्यांची बँकप्रमुखांसोबत येत्या शनिवारी बैठक

बँकांच्या आर्थिक कामगिरीसोबत त्यांनी सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचे उद्दिष्ट गाठण्यात केलेली प्रगतीही बैठकीत तपासण्यात येणार आहे.

95000 crore investment under pli scheme by the central government
‘पीएलआय’ योजनेअंतर्गत ९५,००० कोटींची प्रकल्प गुंतवणूक; नोव्हेंबरपर्यंत ७४६ उद्योग प्रस्ताव मंजूर

वर्ष २०२२-२३ मध्ये या प्रकल्पांसाठी प्रोत्साहन रूपाने सुमारे २,९०० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेच.

संबंधित बातम्या