विवो’च्या भारतातील कर-चोरी घोटाळ्यात चीनची उडी; अटक झालेल्या दोन चिनी कर्मचाऱ्यांना दूतावासाद्वारे मदतीची घोषणा विवोच्या भारतातील उपकंपनीच्या या दोन वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या अटकेला, कंपनीने कायदेशीर आव्हान देण्यासाठी पाऊल टाकले आहे. By वृत्तसंस्थाUpdated: December 26, 2023 00:20 IST
Aadhaarपासून Dematपर्यंत, ‘ही’ कामे मुदत संपण्यांपूर्वी उरका! लक्षात ठेवा डिसेंबर २०२३ मधील महत्त्वाच्या तारखा डिसेंबर २०२३ साठी भारतातील महत्त्वाच्या आर्थिक अंतिम मुदत तपासा By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: December 19, 2023 10:10 IST
‘भारतपे’ गैरव्यवहारप्रकरणी ग्रोव्हर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी दाम्पत्याला विदेशवारीपासून रोखले निधी वळता करण्यासाठी जुन्या तारखा असलेल्या पावत्यांचा वापर केला गेल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. By पीटीआयNovember 18, 2023 02:08 IST
दोन हजाराच्या नोटा बदलून घेतल्या का? राहिला फक्त आठवडा, ३० सप्टेंबरनंतर या नोटांचं काय होणार? ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेतून बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. By बिझनेस न्यूज डेस्कSeptember 25, 2023 13:39 IST
बाजारातील माणसं – ‘हमारा बजाज’ राहुल बजाज बजाज ऑटोच्या सहकार्याने अनेक छोटे छोटे उद्योजक अनेक भागांत पुढे येऊ शकले. आपल्याच नातेवाईकांना प्रोत्साहन द्यायचे असे राहुल बजाज यांनी… By प्रमोद पुराणिकSeptember 25, 2023 07:30 IST
माझा पोर्टफोलियो : वंचित बाजारपेठेसाठी सेवा-बंध बंधन बँकेने आपल्या मालमत्ता पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याच्या दिशेने गेल्या काही महिन्यांत मोठी प्रगती केली आहे. By अजय वाळिंबेSeptember 24, 2023 16:18 IST
क…कमॉडिटीचा : व्याजदरवाढीमुळे सोने साठीतच म्हातारे भारतात सोने ६३,००० रुपयांच्या पलीकडे जाऊन दररोज नव-नवीन विक्रम प्रस्थापित करत होते. तिथपासून ते आज सोने ७० हजार सोडाच, पण… By श्रीकांत कुवळेकरAugust 20, 2023 09:06 IST
Job Interview: ८० टक्के उमेदवार मुलाखतीत पगाराबाबत खोटं सांगतात, PhysicsWallah चा दावा! फिजिक्सवाला कंपनीनं केलेल्या एका सर्वेच्या माध्यमातून हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. By बिझनेस न्यूज डेस्कAugust 17, 2023 08:37 IST
“तुम्ही आश्वासनं देण्यात दंग राहिलात अन् आम्ही…”, निर्मला सीतारमण यांचा UPA वर हल्लाबोल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेवरील प्रश्नावर लोकसभेत उत्तर दिलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 10, 2023 13:52 IST
गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहारा-सेबी फंडातून पैसे देण्यास सुरुवात, अशी मिळवा तुमच्या हक्काची रक्कम? सहकार मंत्रालयाने युनियन ऑफ इंडिया प्रकरणामध्ये दाखल केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या २९ मार्च २०२३ च्या आदेशाद्वारे निर्देश दिले आहेत. By बिझनेस न्यूज डेस्कAugust 2, 2023 19:34 IST
‘एल ॲण्ड टी’ची समभाग पुनर्खरेदीसाठी २५ जुलैला बैठक बुलेट ट्रेनचे कंत्राट मिळाल्याने समभागाचा विक्रमी उच्चांक By लोकसत्ता टीमUpdated: July 22, 2023 12:14 IST
औद्योगिक उत्पादन दर मेमध्ये ५.२ टक्क्यांपुढे मे महिन्यात ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात केवळ १.१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली, जिचे वाढीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या मे महिन्यात ५९.१ टक्के… By पीटीआयJuly 12, 2023 20:59 IST
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
शाळा आहे की ब्युटी पार्लर! चक्क शाळेत बसून फेशियल करणाऱ्या मुख्याध्यापिकेचा Video काढल्याने शिक्षिकेला मारहाण
PBKS vs MI : ‘बुमराहला पीएचडी देईन आणि युवा गोलंदाजांसाठी त्याची लेक्चर्स ठेवेन’, वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
ईडीने ९७.७९ कोटींची संपत्ती जप्त केल्यावर राज कुंद्राची पोस्ट; ‘तो’ फोटो शेअर करत लिहिलं, “जेव्हा तुम्हाला…”
माढ्यात महाविकास आघाडीविरुद्ध प्रा. लक्ष्मण हाके यांची बंडखोरी, महात्मा फुलेंच्या वेशभूषेत भरली उमेदवारी