scorecardresearch

blue pebble and radiowalla ipo will open at the end of the month
महिनाअखेर दोन कंपन्यांचे आयपीओ खुले होणार; ब्लू पेबल’चा विस्तार योजनेसाठी १८.१४ कोटींचा आयपीओ

आयपीओतून येणाऱ्या निधीचा वापर तंत्रज्ञानावरील अतिरिक्त गुंतवणुकीसाठी आणि खेळत्या भांडवलाची गरज म्हणून कंपनीकडून करण्यात येणार आहे.

stock market update sensex drops by 453 85 points nifty at 22023 35
‘सेन्सेक्स’ची ४५३ अंशांनी पीछेहाट; स्मॉल, मिड कॅपसाठी १५ महिन्यांतील सर्वात वाईट सप्ताह

मिड-कॅप, स्मॉल कॅप फंडात डिसेंबर २०२२ नंतर सर्वाधिक घसरण सरलेल्या आठवड्यात अनुभवास आली.

विकासदर आकडेवारी गूढ, भ्रामक ! माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांची टीका

खासगी उपभोग अवघा ३ टक्के असला तरीही अर्थव्यवस्था साडेसात टक्क्यांनी वाढत असल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

India trade deficit india exports in february highest in 11 months
निर्यात ४१.४० अब्ज डॉलरसह ११ महिन्यांच्या उच्चांकी; फेब्रुवारीत व्यापार तूट वाढून १८.७१ अब्ज डॉलरवर

सरलेल्या एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत व्यापार तूट २२५.२० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

refunds to mutual fund investors may take up to 30
म्युच्युअल फंडांच्या चाचण्यांचे निकाल ‘ताण’सूचक ! स्मॉलकॅप फंडांच्या गुंतवणूकदारांना परताव्यासाठी विलंबावधी ३० दिवसांपर्यंत

स्मॉल व मिड कॅप फंडांमधील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा सुरू झाला, तर प्रसंगी तरलतेला जोखीम निर्माण होईल.

‘ई-व्ही’ धोरणाला सरकारची मान्यता; सवलतीसाठी कंपन्यांकडून किमान ५० कोटी डॉलरची गुंतवणूक आवश्यक

विद्युत-वाहनांसाठी (ई-व्ही) उत्पादन सुविधा उभारणाऱ्या कंपन्यांना कमी सीमा शुल्कावर मर्यादित संख्येत वाहने आयात करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

सरकारी बँकांना सुवर्ण तारण कर्जाचे पुनरावलोकन करण्याच्या सूचना

सोने तारण कर्जाबाबत अनियमितता आढळल्याने आयआयएफएल फायनान्सच्या सोने तारण कर्जावर रिझर्व्ह बँकेने नुकतीच बंदी घातली.

tata group to start semiconductor chips production from gujarat by by 2026 says minister ashwini vaishnav
ढोलेरातून २०२६ मध्ये पहिली चिप निर्मिती; वैष्णव यांची माहिती; टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे भूमिपूजन

या प्रकल्पाची उत्पादन क्षमता दरमहा ५० हजार वेफर्स असून, यातील गुंतवणूक ९१ हजार कोटी रुपये आहे.

11th annual issue of loksatta arthabrahma publication event held in thane on 13 march
‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ ११ व्या वार्षिकांकाचे आज प्रकाशन; महागाईच्या काळातील गुंतवणुकीच्या पर्यायांबाबत आणि ‘इच्छापत्रा’बाबत मार्गदर्शन

शेअर बाजारात तेजीचे उधाण आणि सेन्सेक्स-निफ्टी हे प्रमुख निर्देशांक नवनवीन शिखर गाठत असल्याचा अनुभव सध्या येत आहेत.

संबंधित बातम्या