‘इंटिरिअर्स अँड मोअर’ची ४२ कोटींची समभाग विक्री प्रति समभाग २१६ ते २२७ रुपये या किंमतश्रेणीत वैयक्तित गुंतवणूकदारांना किमान ६०० समभागांसाठी बोली लावून या प्रक्रियेत सहभागी होता येईल. By लोकसत्ता टीमUpdated: February 16, 2024 00:39 IST
‘उल्लू डिजिटल’ची १५० कोटी निधी उभारणीची योजना; एसएमई मंचावरील सर्वात मोठा ‘आयपीओ’ खजांची ज्वेलर्स ९७ कोटी रुपये आणि वाईज ट्रॅव्हल इंडिया ९४.७ कोटी रुपये या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उभारला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 15, 2024 23:58 IST
विकसित देश बनण्यासाठी ७ ते ८ टक्के विकास दर आवश्यक; रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रंगराजन यांचा अंदाज विकसित देशाच्या व्याख्येनुसार दरडोई उत्पन्न १३ हजार डॉलर अथवा जास्त असावे. By पीटीआयUpdated: February 14, 2024 00:02 IST
बिटकॉइनचे मोल ५० हजार डॉलरवर भारतीय रुपयात सध्या एका बिटकॉइनचे मूल्य सुमारे ४१ लाख २५ हजार रुपये झाले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: February 13, 2024 23:53 IST
सरकारी कंपन्यांच्या समभागातील घसरणीने गुंतवणूकदारांना ३.७९ लाख कोटींची झळ नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवरील (पीएसयू) लोकांच्या वाढत्या विश्वासाचे कौतुक केले. By लोकसत्ता टीमFebruary 13, 2024 22:24 IST
टाटा मोटर्सकडून ‘ईव्ही’च्या किमतीत कपात जानेवारी २०२४ मध्ये विद्युत वाहनांच्या विक्रीने वार्षिक १०० टक्के वाढ नोंदवली आहे. By पीटीआयFebruary 13, 2024 22:09 IST
‘गोल्ड ईटीएफ’ची चमक वाढली; जानेवारीमध्ये ६५७ कोटींची नक्त गुंतवणूक गोल्ड ईटीएफमधील फोलिओ संख्या डिसेंबर २०२२ मध्ये ४९.११ लाखांवरून डिसेंबर २०२३ मध्ये ४९.७२ लाखांवर पोहोचला. By लोकसत्ता टीमFebruary 13, 2024 21:49 IST
एक देश एक निवडणूक’साठी देशाच्या उद्योग क्षेत्राची सकारात्मकता मतदारांसाठी एकच सामायिक मतदार यादीत असेल आणि निवडणूक प्रक्रियेवरील खर्च देखील लक्षणीय कमी होईल By लोकसत्ता टीमFebruary 12, 2024 23:55 IST
टीजेएसबी’ला इंडियन बॅंक्स असोसिएशनचे प्रतिष्ठेचे तीन पुरस्कार, ‘बेस्ट टेक टॅलेंट आणि संरचने’चा प्रथम पुरस्कार महाराष्ट्रसह गोवा, गुजराथ, कर्नाटक, मध्यप्रदेश या पाच राज्यातून एकशे अडोतीस शाखांतून टीजेएसबी सहकारी बँक कार्यरत आहे. By लोकसत्ता टीमFebruary 12, 2024 23:46 IST
किरकोळ महागाईचा अल्प-दिलासा; जानेवारीत तीन महिन्यांच्या नीचांकी ५.१ टक्क्यांवर गस्ट २०२३ मध्ये किरकोळ महागाई दराने ६.८३ टक्क्यांचा उच्चांक नोंदवून, चिंताजनक पातळी गाठली होती. By पीटीआयFebruary 12, 2024 23:13 IST
चढ्या मूल्यांकनावर निर्देशांकांचा टिकाव आव्हानात्मक; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी घसरण सोमवारी बाजारात केवळ औषधनिर्माण आणि आयटी समभागांमध्ये खरेदीचा अपवादात्मक कल दिसून आला By लोकसत्ता टीमFebruary 12, 2024 22:48 IST
डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन दरात ३.८ टक्के वाढ गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये हा निर्देशांक ५.१ टक्क्यांनी वाढला होता. By पीटीआयFebruary 12, 2024 22:21 IST
Video: भारतीय अभिनेत्री पाकिस्तान दौऱ्यावर, लुटला हाऊस पार्टीचा आनंद; गुलाम अली अन् फवाद खानबरोबरचे फोटो केले शेअर
चंद्रपूर : मतदान केंद्रावर प्रतिभा धानोरकरांच्या नावावर Cancelled चा शिक्का, काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ; नेमकं प्रकरण काय?
निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नये म्हणून महसूलमंत्र्यांनी उद्योगपतीला माझ्याकडे पाठवले! शरद पवार यांचा नगरच्या सभेत खळबळजनक दावा