scorecardresearch

imf bailout package for pakistan
पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या गटांगळ्या, IMF आली धावून; ३ बिलियन डॉलर्स कर्जाच्या दुसऱ्या हप्त्याला मंजुरी!

येत्या मे महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला ३ बिलियन डॉलर्सची रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे.

e rupee transactions surpass 10 lakh per day
‘ई-रुपया’तून दिवसाला १० लाख व्यवहार; रिझर्व्ह बँकेच्या डिसेंबरअखेर उद्दिष्टपूर्तीत बँकांचे ‘असेही’ योगदान

मध्यवर्ती बँक डिजिटल चलन (सीबीडीसी) अर्थात ई-रुपया हा प्रत्यक्षातील चलनाला डिजिटल पर्याय म्हणून गेल्या वर्षापासून वापरात आला आहे.

amfi classification jio financial in largecap list
जिओ फायनान्शियल ‘लार्जकॅप’, तर टाटा टेक ‘मिडकॅप’ श्रेणीत; ‘ॲम्फी’कडून येत्या १ फेब्रुवारीपासून लागू श्रेणी बदल

लार्जकॅपमध्ये समावेश असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल आता ६७,००० कोटी रुपये आणि अधिक असे निर्धारित केले गेले आहे

reasonable fee on upi payments in 3 years
…तर येत्या तीन वर्षांत यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणी शक्य; ५० कोटी लोकांपर्यंत व्याप वाढवण्याचे उद्दिष्ट प्रीमियम स्टोरी

भविष्यात, नवकल्पना मिळविण्यासाठी आणि वापर वाढण्यासाठी ‘कॅशबॅक’सारखे प्रोत्साहन द्यावे लागणार आहे.

ipo of jyoti cnc automation company will open on january 9
‘ज्योती सीएनसी’ची प्रत्येकी ३१५ ते ३३१ रुपये किमतीला ९ जानेवारीपासून भागविक्री

या माध्यमातून मिळणारा निधी कंपनी कर्जफेडीसाठी आणि कंपनीच्या दीर्घकालीन कार्यरत भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार आहे.

centre decision pending over purchase of tur as per market rate farmers upset over fall in prices
केंद्राचा बाजारदरानुसार तूर खरेदीचा निर्णय अधांतरी; दर पडल्याने शेतकरी अस्वस्थ; आफ्रिकेतील डाळ दाखल, म्यानमारची येण्याच्या मार्गावर

डाळीचे भाव पडत असल्याने २०१७ साली विदेशातून आयात होणाऱ्या पिवळ्या वाटाण्यावर बंदी घालण्यात आली होती.

rbi
बुडीत कर्ज सहा टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या बँकांनाच लाभांश वितरणास मुभा; रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव

लाभांश घोषित करण्यासाठी पात्रता म्हणून बँकांना निव्वळ बुडीत कर्जाचे प्रमाण ७ टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत असणे आवश्यक आहे.

foreign investments into indian bonds
विदेशी संस्थांची रोखेसंलग्न गुंतवणूक २०२३ मध्ये ६८,६६३ कोटींवर; तीन वर्षांनंतर सकारात्मक प्रवाह

वर्ष २०२३ मधील कर्जरोख्यांमधील गुंतवणूक ही वर्ष २०१७ नंतरची सर्वाधिक राहिली आहे. वर्ष २०१७ मध्ये त्यात १.४९ लाख कोटी रुपयांचा…

vodafone idea denies discussions with musk s starlink
व्होडा-आयडियाकडून ‘स्टारलिंक’शी वाटाघाटींचा इन्कार; समभागात साडेपाच टक्क्यांची घसरण

गेल्या काही सत्रांत शेअरने या वृत्तामुळे १८.४० रुपये ही ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली होती.

bitcoin tops 45000 dollar
बिटकॉइनचे मूल्य ४५,००० डॉलरपल्ल्याड; ‘ईटीएफ’ना मंजुरीच्या आशेने दोन वर्षांतील उच्चांकी झेप

अमेरिकेत बिटकॉइनवर आधारित ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंडां’ना (ईटीएफ) मंजुरी दिली जाण्याच्या अपेक्षेने त्यांचे मूल्य वधारले.

india s manufacturing sector growth low in december
निर्मिती क्षेत्राला उतरली कळा; डिसेंबर महिन्यांत दीड वर्षांतील नीचांकी पातळीवर

महागाईचा पातळी कमी असूनही नवीन कार्यादेश आणि उत्पादनात झालेली सौम्य वाढ यामुळे निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा वेग कमी राहिला आहे.

Adani Group to invest Rs 12,400 crore
अदानी समूहाच्या समभागांमध्ये १८ टक्क्यांपर्यंत तेजी

मुंबई शेअर बाजारात अदानी एनर्जी सोल्युशन्सचा समभाग १७.८३ टक्क्यांनी म्हणजेच १२०.७५ रुपयांनी वधारून १,१८३.२० रुपयांवर बंद झाला.

संबंधित बातम्या