scorecardresearch

arvind kejriwal latest news marathi
“माय नेम इज अरविंद केजरीवाल अँड आय एम नॉट टेररिस्ट”, तुरुंगातून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संदेश; संजय सिंह यांनी दिली माहिती

अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या कुटुंबीयांना, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही काचेच्या आडून भेटू दिलं जात असल्याचा दावा आपचे खासदार संजय सिंह यांनी केला…

Arvind Kejriwal
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी २३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसून त्यांना जाळीच्या पलीकडूनच भेट घेता येत आहे,…

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”

संजय सिंह म्हणाले, जेल मॅन्युअलनुसार तुरुंग प्रशासन तुरुंगातील कैद्यांना त्यांचे नातेवाईक आणि इतरांना समोरासमोर भेटू देतं. नातेवाईक आणि मित्रांना समोरासमोर…

Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?

बिभव कुमार यांच्या नियुक्तीसाठी विहित प्रक्रिया आणि नियमांचे प्रामाणिकपणे पालन करण्यात आले नसल्याचेही म्हणणे आहे. त्यामुळे अशी नियुक्ती बेकायदेशीर आणि…

K Kavitha Arrested By CBI
के.कविता यांच्या अडचणीत वाढ, दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीनंतर आता ‘सीबीआय’कडून अटक

दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीनंतर आता सीबीआयने ‘बीआरएस’च्या नेत्या के.कविता यांना अटक केली आहे. के.कविता यांची सीबीआयकडून चौकशी होणार…

arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!

भाजपा नेत्याच्या दाव्यानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?

मद्यविक्री घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील आव्हान याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार…

Arvind Kejriwal aap Rajkumar Anand resigns
अरविंद केजरीवालांना मोठा धक्का, दिल्लीतल्या मंत्र्याचा राजीनामा, आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप करत म्हणाले…

पक्षनेतृत्वावर आणि आम आदमी पार्टीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत राजकुमार आनंद यांनी आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचादेखील राजीनामा दिला आहे.

arvind kejriwal
उच्च न्यायालयाने अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळताच केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव, दिलासा मिळणार?

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आता अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Delhi Chief Minister Arvind Kejriwal
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का; अटकेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र,…

संबंधित बातम्या