scorecardresearch

arvind kejriwal meet with wrestlers at jantarmantar
“महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्यांना थेट…”, महिला कुस्तीगिरांची भेट घेतल्यानंतर अरविंद केजरीवालांची संतप्त प्रतिक्रिया

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आज जंतरमंतरवर खेळांडूची भेट घेत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

arvind kejrival
अरविंद केजरीवालांच्या बंगल्याच्या सजावटीसाठी ४५ कोटींचा खर्च, नुसते पडदे आठ लाखांचे, तर मार्बल…

Arvind Kejriwal House Renovation: अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ८-८…

nitish kumar
“विरोधक एकत्र आल्यामुळे भाजपा नेते निराश”, नितीश कुमार यांची टीका; म्हणाले, “मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत…”

बिहारमध्ये जातनिहाय सर्व्हेचा दुसरा आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार बख्तियारपूर येथील स्वतःच्या घरून आपली माहिती सर्व्हे…

emergency meeting held by aam adami party in case of arvind kejriwal cbi inquiry
अरविंद केजरीवालांची सीबीआय चौकशी सुरूच! आपच्या नेत्यांनी बोलावली आपत्कालीन बैठक

राघव चढ्ढा,संजय सिंह यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाजवळ निदर्शने केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले…

arvind kejriwal write letter to pm modi
“जर मी चोर असेन, तर मग या पृथ्वीतलावर कुणीच…”, अरविंद केजरीवाल यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल!

कथित उत्पादन शुक्ल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहे.

cbi summons delhi cm Arvind kejriwal
केजरीवाल यांच्या सीबीआय चौकशीवरून काँग्रेसकडून ‘आप’वर शरसंधान; आरजेडी, ठाकरे गट केजरीवाल यांच्या पाठीशी

विरोधकांची एकजूट करण्यासाठी सरसावलेल्या काँग्रेसने ‘आप’ पक्षाबाबत मात्र वेगळे धोरण अवलंबलेले दिसते. सर्व विरोधी पक्ष आपच्या पाठीशी उभे राहिले असतानाही,…

vinay kumar saxena arvind kejriwal
दिल्लीतील मोफत विजेवरून नायब राज्यपाल आणि केजरीवाल सरकार पुन्हा आमनेसामने; नेमकं काय घडलं?

उर्जामंत्र्यांनी केलेल्या आरोपांना राज्यपालांनी उत्तर दिले आहे.

chief ministers in India, richest, poorest
कोणकोणते मुख्यमंत्री अतिश्रीमंत आहेत?

‘असोसिएशन ऑफ डेमाॅक्रेटिक रिफॉर्म्स’ या संस्थेने देशभरातील मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेच्या संदर्भात अहवाल प्रसिद्ध केला आहे.

ARVIND KEJRIWAL
केजरीवालही सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात, मद्यविक्री धोरण गैरव्यवहार प्रकरणी पाचारण

उत्पादन शुल्क धोरणात बदल करताना मद्य व्यापाऱ्यांच्या नफ्याचे प्रमाण ५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Arvind Kejrival CBI
मद्य विक्री धोरण घोटाळा प्रकरण: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे

Nitish Kumar
‘एक जागा, एक उमेदवार!’ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीश कुमारांचा नेमका फॉर्म्युला काय?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीश कुमारांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यांनी विरोधकांसाठी ‘एक जागा, एक उमेदवार’ असा फॉर्म्युला मांडला…

BJP spokesperson shehzad Poonawala
अरविंद केजरीवाल राजकारणातले ‘नटवरलाल’, भ्रष्ट लालूप्रसाद यादव, राहुल गांधींवर भाजपा नेत्याची टीका

भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, तेजस्वी यादव यांच्या भेटीवर टीका केली असून केजरीवाल यांना राजकारणातले ‘नटवरलाल’…

संबंधित बातम्या