Ashok-chavan News

ashok chavan on chandrakant patil
“चंद्रकांत दादांना मला आठवण करून द्यायचीये की जर…”, मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा सवाल!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खोचक सवाल केला आहे.

Rapid movement for Maratha reservation Ashok Chavan meeting in Delhi
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला हा गैरसमज – अशोक चव्हाण

मराठा आरक्षणाच्या बाबतीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयावर अशोक चव्हाण यांनी टीका करत आक्षेप घेतला आहे.

जितेंद्र आव्हाडांकडून नियम मोडून मंदिरात आरती; अशोक चव्हाण म्हणाले…

राज्याच्या मंत्र्यांनीच चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आरती केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

Rapid movement for Maratha reservation Ashok Chavan meeting in Delhi
मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का – अशोक चव्हाण

केंद्र सरकारची पूनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर दिली प्रतिक्रिया

Center robbed the customers by increasing the excise duty says ashok chvhan
केंद्राने एक्साईजमध्ये वाढ करून ग्राहकांची लूट केली; अशोक चव्हाण यांची टीका

अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर एक ग्राफ शेअर केला आहे. ज्यामध्ये राज्यातील ३२ जिल्ह्यात पेट्रोल दरवाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राम कदमांना मुली पळवून आणण्यासाठी आमदार केलं का? – अशोक चव्हाण

भाजप हा फेकाफेकी व घोषणांचा कारखाना असून अंमलबजावणी शून्य आहे अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक…

Bhima koregaon , Dalit and Maratha community , Ashok Chavan, Loksatta , Loksatta news, Marathi, Marathi news
Adarsh Scam: आदर्श घोटाळा: अशोक चव्हाणांना दिलासा; राज्यपालांनी खटला दाखल करण्याची दिलेली परवानगी रद्द

गेल्यावर्षी राज्यपालांनी दिली होती खटला दाखल करण्याची परवानगी

चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना गती आवश्यक-अशोक चव्हाण

४५ हजार कोटींचा निधी मंजूर होऊनही पायाभूत सुविधांच्या कामांना सुरुवात नाही

पोलिसांच्या ध्वनिक्षेपकावरून अशोक चव्हाणांची सरकारवर टीका

निक्षेपकाच्या वापराची बाब पोलीस अधिकाऱ्यांवर शेकवण्याच्या हालचाली चव्हाण विरोधकांकडून सुरू झाल्या.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या