scorecardresearch

Ashok Chavan
“उपर वाले की लाठी में…”, कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर अशोक चव्हाणांचं विधान

“भाजपा डबल इंजिनचा गवगवा करते. पण, कर्नाटकमध्ये त्यांना…”, अशी टीकाही अशोक चव्हाणांनी केली.

Ashok Chavan Karnataka
काँग्रेसला कर्नाटकातील आमदार फुटण्याची भीती वाटते का? अशोक चव्हाण म्हणाले…

अशोक चव्हाण म्हणाले, लोकांच्या प्रश्नांसदर्भात कुठला पक्ष काय करतो, काय बोलतो ते मतदारांना महत्त्वाचं वाटतं.

congress leader ashok chavan demand to ban bajrang dal in maharashtra
महाराष्ट्रातही बजरंग दलावर बंदी आणावी! अशोक चव्हाण यांची सूचना

कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये बजरंग दल आणि पीएफआयवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे.

What Ashok Chavan Said?
“नाना पटोले आमचे प्रदेशाध्यक्ष, त्यांना गांभीर्यानं घेत नाही म्हणणं..” अशोक चव्हाणांनी संजय राऊत यांना सुनावलं

संजय राऊत यांनी नाना पटोले यांना टोला लगावल्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.

Ashok chavan on sharad pawar retirement as ncp chief
“शरद पवारांनी अचानक राजीनामा देणं खटकणारी बाब”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान

शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतल्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

Nanded, market Committee, election, Ashok Chavan
बाजार समितीसाठी अशोक चव्हाण यांचा दोन आठवडे नांदेडमध्ये मुक्काम

दोन आठवडे नांदेडच्या स्थानिक निवडणुकीत लक्ष घातल्यावर चव्हाण मे च्या पहिल्या आठवड्यात कर्नाटक राज्यात प्रचारासाठी जाणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात…

supreme coutrt on maratha reservation
मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला धक्का, ‘ती’ याचिका फेटाळली

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे.

ashok chavan on sanjay shirsat
“ठाकरे गटात जाण्याशिवाय शिरसाटांकडे पर्याय नाही”, अशोक चव्हाणांचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याबद्दल अशोक चव्हाण यांनी सूचक विधान केलं आहे.

Ajit Pawar Ashok Chavan Sanjay Shirsat
“अशोक चव्हाण भाजपात जाणार”, संजय शिरसाटांच्या दाव्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जातील, असा मोठा दावा केला.

Ashok Chavan Eknath Shinde
“लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण भाजपात जातील, कारण…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

शिंदे गटातील एका नेत्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजपात जातील, असा मोठा दावा…

संबंधित बातम्या