scorecardresearch

prashant kishor slams congress in express adda
“आम्ही अक्षरश: काँग्रेसकडे भीक मागत होतो की कृपा करून…”, प्रशांत किशोर यांनी सांगितला २०१५ चा ‘तो’ प्रसंग!

प्रशांत किशोर म्हणाले, “असं अजिबात म्हणू नका की भाजपा कधीच दबावाखाली नव्हती. पहिल्या दिवसापासून…!”

Parbati Barmauh
देशातील पहिल्या महिला हत्ती माहूत आणि पद्मश्री विजेत्या पार्वती बरुआ कोण आहेत? जाणून घ्या देशाच्या ‘हस्ती कन्ये’ची कहाणी…

रूढींवर मात करून पशुसंवर्धन आणि पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःचे एक स्थान निर्माण करण्यासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान म्हणून पार्वती बरुआ यांना…

golden tiger spotted in kaziranga
राजसी सौंदर्य! काझीरंगामध्ये घडले दुर्मीळ सोनेरी वाघाचे दर्शन; मुख्यमंत्र्यांनी शेअर केला PHOTO, म्हणाले..

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त या वाघाचे फोटो शेअर केला होता.

Assam Chief Minister Himanta Biswa Sarma and Congress MP Rahul Gandhi
‘राहुल गांधींना आताच अटक करा’, काँग्रेस नेत्याची मागणी; हिमंता सर्मा म्हणाले, “निवडणुकीत ते आम्हाला हवेत…”

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक करू, अशी घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी केली होती. यावर…

Himanta Biswa Sarmas Most Corrupt In India Rahul Gandhi
“लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक करणार, कारण…”, हिंमता बिस्व सरमांचा इशारा

‘भारत जोडो न्याय यात्रा’ आसाममध्ये प्रवेश केल्यापासून राहुल गांधी अन् हिंमता बिस्व सरमांमध्ये खडाजंगी सुरू आहे.

Rahul Gandhi challenges the Assam government to file maximum cases against me
माझ्यावर जास्तीतजास्त खटले दाखल करा; राहुल गांधींचे आसाम सरकारला आव्हान

जमावाला चिथावणी दिल्याबद्दल राहुल गांधींसह काही काँग्रेस नेत्यांवर गुवाहाटी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, बुधवारी राहुल यांनी येथील भाजप…

Bharat Jodo Nyay Yatra
राहुल गांधी अन् सरमा यांच्यातील वादाला जुनी किनार? सरमा काँग्रेसमध्ये असताना नेमकं काय घडलं होतं?

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. मात्र, या दोघांमधील हा वाद काही नवा…

bharat jodo nyay yatra
विश्लेषण : राहुल गांधींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेल्या ‘बाटाद्राव थान’चे राजकीय महत्त्व काय?

आसामच्या नागाव जिल्ह्यात स्थित, बाटाद्राव थान हे आसाममधील वैष्णव धर्मासाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे.

Himanta Biswa Sarma has directed criminal case be filed against Congress leader Rahul Gandhi
गुवाहाटीत काँग्रेस कार्यकर्ते अन् पोलिसांमध्ये झटापट; मुख्यमंत्र्याकडून राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

‘भारत जोडो न्याय यात्रे’नं आसाममध्ये प्रवेश केल्यापासून राहुल गांधी अन् मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

bharat jodo yatra
आसाम : भारत जोडो न्याय यात्रेत काँग्रेस कार्यकर्ते-पोलिसांत संघर्ष, प्रदेशाध्यक्ष बोराह जखमी!

आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोराह आणि काँग्रेसचे नेते जाकीर हुसैन सिकदर हे दोघे पोलिसांशी झालेल्या संघर्षात जखमी झाले.

himanta sarma dig rahul gandhi denied entry assam shrine
राहुल गांधींना श्रीमंत शंकरदेव मंदिरात जाण्यापासून रोखलं, रस्त्यावर धरणं आंदोलन; हिंमता बिस्व सरमा दोन वाक्यात म्हणाले…

राहुल गांधींचा ताफा नागाव येथे पोलिसांकडून रोखण्यात आला. यानंतर राहुल गांधींनी कार्यकर्त्यांसह धरणं आंदोलन केलं.

rahul gandhi asaam
राहुल गांधी यांना आसामच्या मंदिरात प्रवेश नाकारण्याचे कारण काय? जाणून घ्या.. प्रीमियम स्टोरी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या सोहळ्याला अनुपस्थित आहेत. याचे कारण राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने काढलेली ‘भारत जोडो न्याय…

संबंधित बातम्या