astrology

Astrology News

Rashi
Astrology Tips : नवीन व्यवसायची सुरुवात करत आहात? ‘या’ उपायांचा वापर केल्याने होईल भरभराट

आपण ज्योतिष शास्त्राशी संबंधित अशा काही उपायांबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो.

Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार ‘हे’ उपाय केल्यास व्यवसायात होईल वृद्धी, सापडतील यशाचे नवे मार्ग

हिंदू धर्मानुसार यंत्रांचा प्रभाव खूप सकारात्मक असतो आणि त्यांची पूजा केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.

Palmistry : भाग्यवान लोकांच्या तळहातावर अशी असते धन रेषा; जाणून घ्या काय आहे यामागचा अर्थ

धन रेषेचे विश्लेषण करून संबंधित व्यक्तीच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती मिळवली जाऊ शकते.

रोज रात्री एका विशिष्ट वेळी जाग येणं सामान्य नाही; यामागे दडलेले आहे ‘हे’ विशेष रहस्य

धर्मशास्त्रांमध्ये रात्री पुन्हा पुन्हा जाग येणे किंवा एखादया विशिष्ट वेळीच जाग येणे यामागील रहस्य सांगितले आहे. हे आपल्या जीवनाशी संबंधित…

Vastu Tips : किचनमध्ये चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू; अन्यथा मोठ्या आर्थिक संकटाचा करावा लागेल सामना

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात काही वस्तू ठेवू नयेत, यामुळे घरातील समस्या वाढू शकतात.

लग्नामध्ये विलंब होत असल्यास नक्की करा ‘हे’ उपाय; लवकरच मिळेल खुशखबर

ज्योतिषानुसार अनेकदा ग्रह-नक्षत्रांमुळे लग्नात विलंब होतो. बऱ्याचदा लग्न ठरल्यानंतरही ते मोडले जाते. अशावेळी काही उपाय केल्याने लग्नात येणारे विघ्न दूर…

घरगुती भांडणांनी आहात हैराण; हे सोपे उपाय केल्याने लवकरच होईल सुटका

अनेकदा लोक आपल्या या प्राथमिकतांसोबत तडजोड करत नाहीत. याच कारणामुळे घरात भांडणं होत राहतात.

‘या’ राशीच्या मुली आपल्या वडिलांसाठी असतात खूपच भाग्यवान; कुटुंबाचं नाव करतात रोशन

आपल्या धर्मात मुलींना देवीचं रूप मानलं जातं. एकूणच मुली आणि महिलांना आपल्या समाजात अत्यंत मनाचे स्थान दिले गेले आहे.

Astrology: लग्न होताच ‘हे’ अक्षर असलेल्या नावाच्या लोकांना लागू शकते लॉटरी

ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की पती-पत्नीचे ग्रह नक्षत्र एकमेकांवर प्रभाव टाकतात.

Astrology: ‘या’ राशींचे लोक लहान वयातच मिळवतात यश!

काही राशीचे लोक कुशाग्र बुद्धीमुळे ते लहान वयातच आपल्या क्षेत्रात मोठे पद मिळवतात आणि अमाप संपत्तीही कमावतात.

Vastu Tips : बेडरूममध्ये चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू; मानसिक तणावासोबतच होईल आर्थिक नुकसान

ज्या घरांमध्ये वास्तुदोष असतो त्या घरांमध्ये नेहमीच आर्थिक नुकसान, कामामध्ये अपयश, अडचणी, आजारपण तसेच घरातील सदस्यांमध्ये खटके उडत राहतात.

Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेले लोक असतात धैर्यवान आणि उत्साही; मंगळाची असते विशेष कृपा

अंकशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे विश्लेषण केले जाते

Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेले लोकं स्वार्थी आणि मनी माइंडेड असतात, त्यांच्यावर गुरु बृहस्पतींची असते विशेष कृपा

मूल्यांक ३ असलेली लोकं आपले नाते चांगले सांभाळतात.

Name Astrology : ‘या’ अक्षराने सुरु होणाऱ्या नावाच्या व्यक्ती असतात खूपच आनंदी; कधीच भासत नाही पैशांची कमतरता

या व्यक्तींना कधीच पैशांची कमतरता भासत नाही. एकदा जर यांनी कोणती गोष्ट करायची ठरवली तर ते ती गोष्ट पूर्ण करूनच…

समुद्रशास्त्र: जाणून घ्या कसा असतो गालावर तीळ असणाऱ्या लोकांचा स्वभाव; ‘या’ गालावर तीळ असल्यास होते फसवणूक!

जाणून घ्या गालावर तीळ असल्यामुळे व्यक्तीचा स्वभाव आणि वागणूक कशी असते.

संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत करणार प्रवेश; १२ राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या

एखाद्या ग्रहाच्या राशीत बदल होतो. तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.

या दिवशी घेतलेल्या पैशांची परतफेड केल्यास डोक्यावर कर्ज होणार नाही; जाणून घ्या

प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे पैशांचा व्यवहार करताना काळजीपूर्वक केला जातो.

Astrology: ज्योतिष शास्त्रानुसार ‘या’ ४ राशीचे लोक कोणाच्या दबावाखाली करत नाहीत काम!

जाणून घ्या अशा ४ राशींबद्दल ज्याचे लोक नेहमी ताठ मानेने जगतात आणि ते कोणाच्याही दबावाखाली कोणतेही काम करत नाहीत.

या राशीचे लोक असतात खूप रोमँटिक, तुमच्या जोडीदाराची रास आहे का? वाचा

प्रत्येक पती-पत्नीचं किंवा लव्ह पार्टनरचं हे स्वप्न असतं की त्याचा लाइफ पार्टनर थोडा रोमँटिक असला पाहिजे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या