scorecardresearch

in Aurangabad city Chief Minister Eknath Shinde attending party meetings at late night
औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्रीची संघटन बांधणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबादेतील रविवार दौरा – त्यातही विशेषतः रात्री दहानंतरच्या भेटी-गाठी समर्थक आमदारांना बळ देणाऱ्या होत्या.

IMTIAZ JALEEL AND RAOSAHEB DANVE
यंत्रणा काय असते याची ५ वर्षांनंतरच माहिती होईल, रावसाहेब दानवेंचा इम्तियाज जलील यांना टोला

औरंगाबाद शहराच्या नामांतराला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा विरोध आहे.

blood letter new
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिली पत्र!

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलेली ४३ निवेदन देण्यात येणार

abdul sattar and imtiaz jaleel
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा जलील यांचा इशारा, शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांचे जशास तसे उत्तर, म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

Aurangabad Sattakaran
औरंगाबाद व जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे समर्थक कार्यकर्त्यांची घडी बसविण्यात सत्तार यांचा पुढाकार

अर्जुन खोतकर यांची अब्दुल सत्तार यांनी समजूत काढली असून खोतकर आणि माजी मंत्री सुरेश नवले सिल्लोड येथे होणाऱ्या मेळाव्यात जाहीर…

औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी नवे समीकरण, शिंदे गट-भाजपा यांच्यात युती तर उद्धव ठाकरे समर्थकांनीही घेतला मोठा निर्णय

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली.

Arjun Khotkar Uddhav Thackeray Eknath Shinde
बंडखोरांना उंदीर म्हणणारे अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार का? एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर म्हणाले, “हे खरं आहे…”

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Aurangabad
रामदास कदम यांच्या काळात औरंगाबादमध्ये शिवसेनेत जातीयवादाला खतपाणी अन् एमआयएमशी सलोखा

तत्कालीन खासदार व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात शिवसैनिकांना उतविले. ही प्रक्रिया सुरू असताना त्यांचे एमआयएमचे आमदार इत्मियाज जलील…

Haribhau Bagade Devendra Fadnavis
“मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार हे कोणी सांगू शकत नाही, कारण देवेंद्र फडवणीस…”; हरिभाऊ बागडेंचं वक्तव्य

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावर तर्कवितर्क लावले जात आहेत.

संबंधित बातम्या