scorecardresearch

दरड पडल्याचा अहवाल अजूनही ‘पुरातत्त्व’कडेच

वेरूळ येथील कैलास लेणीमध्ये अलीकडेच दरड पडल्याच्या घटनेचा अहवाल पुरातत्त्व विभागाने तयार केला असला, तरी तो राज्य पर्यटन विभागाला अजूनही…

आदित्य ठाकरेंच्या हस्ते दुष्काळग्रस्तांना ६५ लाखांचे वाटप

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १८ योजनांच्या लोकवाटय़ाची ६५ लाख रुपयांची रक्कम आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लाभार्थीना देण्यात आली.

औरंगाबाद-वर्ध्यातील दोन गावे ‘नाम’कडून दत्तक

नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबाद जिल्’ाातील धुंदलगाव व वध्र्यामधील आमला ही गावे ‘नाम’ संस्थेकडून दत्तक घेतल्याचे शुक्रवारी येथे…

अतिवृष्टीने ९९ गावे बाधित; ३४ हजार हेक्टरवरील पिके वाया

औरंगाबाद जिल्ह्य़ातील सिल्लोड व फुलंब्रीसह अन्य तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ९९ गावे बाधीत झाली, तर ३४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया…

लातूर पाणीयोजनेचे काम प्राधिकरणामार्फतच करा’

लातूर पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फतच पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्त उमांकात दांगट यांनी दिले.

संबंधित बातम्या