scorecardresearch

आझम खान

आझम खान

समाजवादी पार्टी
जन्म तारीख 14 Aug 1948
वय 75 Years
जन्म ठिकाण रामपूर
आझम खान यांचे वैयक्तिक जीवन
शिक्षण
एल. एल. बी.
नेट वर्थ
६, १४, ७५, ६८०
व्यवसाय
राजकीय नेते

आझम खान न्यूज

आझम खान (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
काँग्रेस पक्षाचे नेते तुरुंगात असलेल्या आझम खान यांची भेट घेणार, अखिलेश यादव यांना शह देण्याचा प्रयत्न!

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अखिलेश यादव आणि अजय राय यांच्यातील वादाला तोंड फुटले.

आझम खान खोट्या कागदपत्रप्रकरणी दोषी
आझम खान खोट्या कागदपत्रप्रकरणी दोषी; बनावट जन्मप्रमाणपत्र प्रकरणी कोणती शिक्षा होते ?

वैयक्तिक फायद्यासाठी बनावट जन्मप्रमाणपत्र दाखवल्यास कोणती शिक्षा होते, यातून बचावाचा मार्ग आहे का, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आझम खान यांना पत्नी-मुलासह सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा
आझम खान यांना पत्नी-मुलासह सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा

खासदार-आमदार न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी शोभित बन्सल यांनी आझम खान, त्यांची पत्नी आणि मुलाला बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात सात वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

आझम खान यांची न्यायालयातून थेट तुरुंगात रवानगी होणार आहे. (PC : The Indian Express)
सपा नेते आझम खान यांना पत्नी आणि मुलासह ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

Abdullah Azam Birth Certificates Case : बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात रामपूर जिल्हा सत्र न्यायालयाने आझम खान, त्यांची पत्नी तन्जीम फातिमा आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना शिक्षा सुनावली आहे.

आझम खान यांची निर्दोष मुक्तता (संग्रहित छायाचित्र)
सपा नेते आझम खान निर्दोष मुक्त, ‘या’ प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा झाल्याने गमावली होती आमदारकी

रामपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने त्यांना याच प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र आता विशेष खासदार-आमदार न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)
उत्तर प्रदेशच्या राजकारणात तीन दशके होता दबदबा, पण भाजपाच्या काळात धक्क्यांवर धक्के; आझम खान यांना पुन्हा ‘अच्छे दिन’ येणार?

द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे

आझम खान
जौहर विद्यापीठ प्रकरण; समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांच्या पत्नी आणि मुलाला ईडीचे समन्स

ईडीने जौहर विद्यापीठ प्रकरणात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत आझम खान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सकाळी आठच्या सुमारास झाली सुटका (फोटो ट्विटरवरुन साभार)
८९ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटकेत असणारे आझम खान २७ महिन्यानंतर तुरुंगाबाहेर; समर्थकांनी स्वागतासाठी केली मोठी गर्दी

तुरुंगाबाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं आणि ते थेट निघून गेले.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×