scorecardresearch

jitendra awhad babasaheb purandare sunil tatkare
“बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला, तेव्हा सुनील तटकरेंनी मला…”, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

“राज्यातील राजकीय कुटुंबांना जी पदे मिळाली नाहीत, ती…”, असा हल्लाबोलही आव्हाडांनी तटकरेंवर केला.

ambedkar memorial
ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला  ४९४ दिवसात १ लाखापेक्षा अधिक नागरीकांची भेट

बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतिक म्हणून या डोमला पेनच्या नीबचा आकार देण्यात आलेला आहे.

Fadnvis New
‘शिवसृष्टी’ पाहणारा प्रत्येकजण राष्ट्रप्रेमाचं ‘शिवतेज’ घेऊन जाईल; बाबासाहेब पुरंदरेंनी ५० वर्षे… – देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या शिवभक्ती बद्दलही सांगितलं आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

jitendra-awhad-babasaheb-purandare-
“छत्रपतींचा खोटा इतिहास मांडण्याची परंपरा…” जितेंद्र आव्हाडांचे बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप केला आहे.

Deglurkar and babasaheb
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर

१ ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार

jitendra awhad babasaheb purandare
छत्रपती शिवाजी महाराजांचं ‘गुडगी’ रोगाने निधन? बाबासाहेब पुरंदरेंच्या भाषणातील संदर्भ देत जितेंद्र आव्हाडांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Nilesh Rane Sharad Pawar
“याच वृत्तीमुळे बदनाम,” शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक केलेलं पत्र निलेश राणेंनी केलं शेअर, म्हणाले “किती खालच्या…”

धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही, शरद पवारांचं मत

anand dave and sharad pawar
…मग शरद पवार नेमके कोणते? बाबासाहेब पुरंदरेंवरील टीकेनंतर ब्राह्मण महासंघाच्या नेत्याचा बोचरा सवाल

धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणं आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे…

Pawar and purandare
माझ्या मते शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, लिखाणा एवढा अन्याय इतर कोणी केलेला नाही – शरद पवार

“श्रीमंत कोकाटेंनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला.” , असंही बोलून दाखवलं आहे.

JItendra-Awhad-Raj-Thackeray-8
“पत्र व्यवस्थित वाचा”, शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत ब्रिटिश अधिकाऱ्याचं पत्र पोस्ट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले…

जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीबाबत केलेल्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे.

Pravin Gaikwad Babasaheb Purandare Sambhaji Brigade
“पुरंदरेंच्या पुस्तकाच्या पान नं. १२६ वर शिवाजी महाराजांविषयी…”, दादोजी कोंडदेवांचं नाव घेत संभाजी ब्रिगेडचा गंभीर आरोप

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावर गंभीर आक्षेप घेतले आहेत.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×