scorecardresearch

Uddhav Thackeray shows real bow and arrow
11 Photos
Photos: “बाळासाहेबांच्या देव्हाऱ्यातला ‘तो’ धनुष्यबाण आमच्याकडेच”, उद्धव ठाकरेंनी दाखवला ‘खरा’ धनुष्यबाण

बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना स्थापन झाल्यानंतर एक छोटे धनुष्यबाण होते, ज्याची देव्हाऱ्यात पूजा केली जाते, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार…

eknath shinde and uddhav thackeray
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, दापोलीमध्ये जोरदार राडा!

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे.

eknath shinde and uddhav thackeray (2)
‘चोर तो चोरच,’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचे जशास तसे उत्तर; धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर म्हणाले, “आता तरी…”

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे.

eknath shinde and uddhav thackeray and shiv sena and bow and arrow
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “…तरी तो मर्द होऊ शकत नाही”

धनुष्यबाण चिन्ह ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला तरी ते घेता येणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

chief minister eknath shinde
“बाळासाहेबांच्या विचारांवरच आमची वाटचाल…” धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर नेमकं काय म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी?

uddhav thackeray
“…तेव्हा नरेंद्र मोदींना माझ्या वडिलांनी वाचवलं”, उद्धव ठाकरेंनी करून दिली वाईट काळातील आठवण

उद्धव ठाकरेंनी शिवसेना-भाजपाच्या वाईट काळातील एक आठवण सांगितली आहे.

sunil kedar on balasaheb thorat and nana patole
“काँग्रेस पक्षाला घरचा पक्ष समजत असाल तर…”, नाना पटोले यांचे नाव घेत सुनील केदार यांचे सूचक विधान

बाळासाहेब थोरात – नाना पटोले यांच्या वादावर सुनील केदार यांनी मोठे विधान केले असून १५ तारखेच्या काँग्रेसच्या बैठकीत हा कलह…

Sanjay Raut and Bawankule
बाळासाहेब थोरातांना भाजपात प्रवेशाबाबतच्या प्रश्नाला बावनकुळेंनी दिलेल्या उत्तरावरून संजय राऊतांची टीका, म्हणाले…

जाणून घ्या, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नेमकं काय उत्तर दिलं होतं आणि संजय राऊत काय म्हणाले आहेत?

What Rahul Shewale Said?
“कुठलाही उठाव एका रात्रीत किंवा दिवसात….” शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचं वक्तव्य

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या

ajit Pawar new
 शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? निवडणूक आयोगापुढे उद्या होणाऱ्या सुनावणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेचा केला आहे उल्लेख ; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या