scorecardresearch

Smita Thackeray
“राज आणि उद्धव वेगळे होऊ नयेत म्हणून मी खूप प्रयत्न केले, आज बाळासाहेब…”, स्मिता ठाकरेंचं वक्तव्य

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नातं कसं होतं या प्रश्नाचं उत्तर स्मिता ठाकरेंनी दिलं आहे.

Raj Thackeray old photo of balasaheb's last rituals
“अन् बाळासाहेबांचा राजा ढसाढसा रडला”, काका-पुतण्याच्या नात्यावरून मनसेची खास पोस्ट!

“आज महाराष्ट्रात राजकीय कुटुंबातील काका – पुतण्या या नात्यावर अनेक जण व्यक्त होत आहेत. कुणी आपल्या काकांचं वय काढतोय, उर्मट…

What Eknath Shinde Said?
“बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्यांनी आधी आरसा बघावा, कारण..”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे हे जितके भोळे दिसतात तितके ते भोळे नाहीत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

varsha usgaonkar shared memories of shivsena leader balasaheb thackeray
गोव्याहून मुंबईत आल्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी राहायच्या वर्षा उसगावकर; म्हणाल्या, “त्यांचा स्वभाव फार…”

“२४ तास पोलीस बंदोबस्त”, वर्षा उसगावकरांनी सांगितल्या जुन्या आठवणी…

Madhavi Mahajani balasaheb thackeray memory
नोकरी करताना झाला त्रास, बाळासाहेब ठाकरेंना कळालं अन्…; गश्मीर महाजनीच्या आईने सांगितला प्रसंग, म्हणाल्या, “मीनाताईही…”

माधवी महाजनी यांनी ‘चौथा अंक’ पुस्तकात सांगितली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या मदतीची आठवण

Sanjay Raut Demand Bahrat Ratna For Balasaheb
“हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या मोदी सरकारला बाळासाहेब ठाकरेंचा भारतरत्नसाठी विसर आणि…”, ठाकरे गटाची टीका

बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांचा विसर पडला असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray Aggressive
“आपली शिवसेना पळवणाऱ्या वालीचा राजकीय वध..”, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंविरोधात आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले.

uddhav thackeray faction
“गांधींविषयीचे ते उद्गार बाळासाहेब ठाकरेंविषयीही…”, ठाकरे गटानं मांडली भूमिका; अयोध्या सोहळ्यावर टिप्पणी!

“श्रीरामांना घर मिळाले, पण देशातील लाखो लोक बेघर आणि उपाशी आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत जाऊन श्रीरामांसाठी उपवास धरला, पण…!”

CM Eknath Shinde Maha Aarti thane
बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी साकार केले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अयोध्या येथे सोमवारी राम मंदिराचे उद्घाटन आणि राम मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्ताने शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मासुंदा तलावाकाठी…

Rajan Salavi on ACB Raid: नऊ तासांच्या चौकशीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया; सरकारवर साधला निशाणा
Rajan Salavi on ACB Raid: नऊ तासांच्या चौकशीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया; सरकारवर साधला निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरीमधील आमदार राजन साळवी यांच्या घरी गुरुवारी (१८ जानेवारी) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली.…

Shinde Group Pres Conference: ठाकरे गौप्यस्फोट करणार, त्याआधीच शिंदेंच्या मंत्र्यांनी मांडली बाजू
Shinde Group Pres Conference: ठाकरे गौप्यस्फोट करणार, त्याआधीच शिंदेंच्या मंत्र्यांनी मांडली बाजू

आमदार अपात्रतेच्या निकालाप्रकरणी उद्धव ठाकरे हे आज महापत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्याबरोबर कायदेतज्ज्ञांची फौज देखील असणार आहे. निकालाबाबत ते नेमके…

संबंधित बातम्या