scorecardresearch

devendra fadnavis on uddhav thackeray
“…म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

narayan-rane-on-balasaheb-thackeray
“सोनं जेव्हा जळतं…”, नारायण राणेंचं घर जाळल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला सल्ला, स्वत: खुलासा करत म्हणाले, “मी तेव्हा…”

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये नारायण राणे हजेरी लावणार आहेत.

nerul protective walls parks halls clothes drying areas
नवी मुंबई : शहराच्या सौंदर्याला हरताळ, नेरुळमध्ये उद्यान-सभागृहाच्या संरक्षक भिंती बनल्या आहेत कपडे वाळत टाकण्याच्या जागा

याबाबत नेरुळ विभागाचे विभाग अधिकारी प्रबोधनकार मावडे यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

raj-thackeray-khupte-tithe-gupte
“कुणाचा पुतण्या आधी मुख्यमंत्री होणार, बाळासाहेब ठाकरेंचा की शरद पवारांचा?” राज ठाकरेंनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाले…

अवधूतने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरे यांनी एक वेगळाच किस्सा सांगितला

raj-thackray-on-uddhav thackeray eknath shinde
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कुणाच्या शपथविधीला बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं? राज ठाकरे म्हणाले…

‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात दिसणार मनसे प्रमुख राज ठाकरे, अवधूत गुप्तेंच्या प्रश्नांना देणार दिलखुलास उत्तरं

Jitendra Awhad Balasaheb Thackeray Uddhav Thackeray
VIDEO : “शिवसेनेच्या घटनेत नेत्यांना भयंकर अधिकार आहेत, त्यामुळे…”, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निर्णयावर बोलताना मोठं विधान केलं.

bharat raj thakare
“बाळासाहेबांना नाटक कसं वाटलं?” प्रयोगानंतर भरत जाधवने केलेला राज ठाकरेंना फोन; समोरून असं काही उत्तर मिळालं की…

भरत जाधवने ‘सही रे सही’ नाटकादरम्यानचा तो कधीही विसरू न शकणारा किस्सा सांगितला आहे.

raj thackeray balasaheb thackeray
जेव्हा स्वत: बाळासाहेब राज ठाकरेंच्या शाळेत झाले होते हजर! मनसे अध्यक्षांनी सांगितला बालपणीचा प्रसंग

राज ठाकरे म्हणतात, “आई शाळेत निघाली तेव्हा बाळासाहेबांनी वडिलांना विचारलं कुठे गेली? वडिलांनी त्यांना घडला प्रकार सांगितला. बाळासाहेबांनी त्यांना…!”

balasaheb thackeray and sharad pawar resignation
बाळासाहेब ठाकरे ते शरद पवार! दोन पक्ष, दोन नेते आणि तीन राजीनामे; असे निर्णय ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले प्रीमियम स्टोरी

शरद पवार यांच्या या निर्णयानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील घेतलेल्या अशाच निर्णयांचे स्मरण केले जात आहे.

balasaheb thackeray aapla dawakhana
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कौल आळी, घणसोली येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ कार्यान्वित

आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभ हस्ते घणसोली येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्घाटन अनौपचारिकरीत्या फीत कापून करण्यात आले.

eknath shinde (3)
राज्यात ‘महाराष्ट्र दिनी’ ३१७ ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू!

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारी राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून तब्बल ३१७ ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या