scorecardresearch

raj thackeray tips to aditya thackeray
काका म्हणून आदित्य ठाकरेंना तुम्ही काही टिप्स दिल्यात का? राज ठाकरे म्हणाले, “मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा…”

राज ठाकरेंनी स्वयंभू म्हणत केला आदित्य ठाकरेंचा उल्लेख, काका म्हणून काय टिप्स दिल्या, वाचा उत्तर

uddhav thackeray aaditya thackeray
“श्रीनिवास कुठे आहेत?” उद्धव ठाकरेंची गाडीतून उतरताच विचारणा; बाळासाहेब ठाकरे स्मारक बांधकाम पाहणीवेळी MMRDAचे आयुक्त गैरहजर!

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकस्थळी भेट दिली असता तिथे MMRDA चे आयुक्त अनुपस्थित होते.

What Narayan Rane Said?
“माझ्या हयातीत तुझ्यात आणि उद्धवमध्ये…” नारायण राणेंनी सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ किस्सा

जाणून घ्या नारायण राणेंनी नेमकं काय सांगितलं आहे बाळासाहेब ठाकरेंविषयी?

uday samant on chandrakant patil
“चंद्रकात पाटलांनी बोलण्याआधी…”, ‘त्या’ वक्तव्यावरून उदय सामंतांचं थेट विधान!

शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाला असहमती दर्शवली आहे…

babri masjid case accused pawan pandey
बाबरी पाडली तेव्हा नेमकं काय घडलं? चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानंतर खटल्यातील आरोपी पवन पांडेंनी सांगितला घटनाक्रम

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल एक वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ निर्माण केला…

CM Eknath Shinde, phone call, Chandrakant Patil, backfoot, Balasaheb Thackeray, Babri masjid, statement
मुख्यमंत्र्यांचा फोन आणि चंद्रकांत पाटील यांची सारवासारव; बाबरी पतनातील शिवसेनेच्या सहभागाबद्दल स्पष्टोक्ती

मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांना दूरध्वनी करून तातडीने खुलासा करण्याबाबत बजावले. त्यानंतर पाटील यांनी पुण्यातील निवासस्थानी तातडीने पत्रकार परिषद घेऊन…

raj thackeray on babri masjid ayodhya row balasaheb thackeray
Video: “बाबरी मशीद पडली आणि बाळासाहेबांना एक फोन आला…”, मनसेनं ट्वीट केला राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ!

“अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या…!”

chandrakant patil on babri mosque and balasaheb thackeray
“बाबरी पाडताना तिथे प्रत्यक्ष शिवसैनिक कुणी नव्हतं, ती मशीद….”, ‘त्या’ विधानावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण

बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात शिवसेनेचा हात होता का? यावर चंद्रकांत पाटलांनी परखड भूमिका मांडली आहे.

Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Chandrakant Patil
“आता हे स्वतःच जोड्यानं आपलं थोबाड फोडून घेणार आहेत का?”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांच्या बाबरी मशिदीबाबतच्या भूमिकेवर शाब्दिक हल्ला चढवला.

balasaheb thackeray chandrakant patil
9 Photos
Photos : “बाबरी पाडण्यात कदापि शिवसैनिक नव्हते,” चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?

“साडे पाचशे वर्ष तेव्हा असलेल्या राजांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्याविना हिंदुंनी राम मंदिरासाठी संघर्ष केला.”

संबंधित बातम्या