Balasaheb Thorat News

महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांकडे सुपुर्द

बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी घेतली राज्यपालांची भेट; जाणून घ्या काय म्हणाले राज्यपाल

“…तर सत्तेवरुन खाली यायला देखील वेळ लागणार नाही” ; दरेकरांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा!

संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवरही केली आहे टीका, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

चिपी विमानतळ होण्यात कुणाचं योगदान? बाळासाहेब थोरातांकडून माधवराव शिंदेंपासून ‘या’ नेत्यांचा उल्लेख

कोकणातील महत्वकांक्षी चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विमानतळ निर्मितीत योगदान असलेल्या व्यक्तींची यादीच सांगितली.

displeasure of NCP leaders and workers
आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहायचं असतं, अजित पवारांचा टोला

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन महाविकासआघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत.

Balasaheb Thorat Photos

6 Photos
Photos : राजकीय नेत्यांची दिवाळी, भाऊबीजेला भावा-बहिणींचे खास फोटो…

दिवाळी म्हटलं की सर्वांचीच लगबग सुरू असते. सर्वसामान्यांसह राजकीय नेते देखील यावेळी घरी थांबून सणात सहभागी होतात. आज भाऊबीजेनिमित्त अनेक…

View Photos
ताज्या बातम्या