scorecardresearch

Congress leader Rahul Gandhi on Bank Accounts
‘आमच्याकडे आज दोन रुपयेही नाहीत’, काँग्रेसची खाती गोठवल्यानंतर राहुल गांधींचा संताप

लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवल्यामुळे निवडणुकांचा प्रचार कसा करायचा?…

home loan from bank of india marathi news, bank of india home loan marathi news, bank loan cheaper marathi news
बँक ऑफ इंडियाकडून घरांसाठी कर्ज स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ; सवलतीतील ८.३ टक्के व्याजदराचा लाभ मात्र ३१ मार्चपर्यंतच!

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने मंगळवारी नव्याने गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी व्याजाचे दर ८.४५ टक्क्यांवरून ८.३ टक्क्यांपर्यंत कमी करत असल्याची…

central government marathi news, sarfaesi act marathi news
बँकाच्या कर्जवसुली प्रक्रियेला गती; ‘सरफेसी कायद्या’त दुरूस्तीचे केंद्राचे पाऊल, लघुसंदेश, ई-मेललाही कायदेशीर नोटीस म्हणून वैधता

कर्जदारांना पाठविण्यात येणाऱ्या ई-नोटीसांनाही कायदेशीर वैधता देण्याच्या तरतूदी या कायद्यांमध्ये समाविष्ट करण्यासाठी पावले टाकली जात असल्याची सूत्रांनी माहिती दिली.

Supreme Court orders State Bank to provide full details of bonds by 21 march
रोख्यांचा संपूर्ण तपशील २१ तारखेपर्यंत द्या! सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश; तीव्र शब्दांत ताशेरे

स्टेट बँकेवर तिसऱ्यांदा अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढत निवडणूक रोख्यांबाबत ‘संपूर्ण माहिती’ २१ मार्चपर्यंत जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने…

Central government stake sale in five public sector banks
पाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत हिस्सा-विक्री लवकरच; ‘सेबी’च्या किमान सार्वजनिक भागधारणेच्या नियमाची पूर्ततेसाठी पावले

केंद्र सरकार पाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत हिस्सा-विक्री करण्याबाबत विचाराधीन आहे, अशी माहिती केंद्रीय आर्थिक सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी यांनी गुरुवारी दिली.

Indian Bank Bharti 2024
Indian Bank Bharti 2024 : इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू, ८९ हजारापर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज…

Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी (SO)” या पदांसाठी अर्ज कसा भरायचा? अर्ज करण्याची शेवटची तारीख…

Central Bank Apprentice Bharti 2024
शिकाऊ उमेदवारासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; इतका पगार मिळणार; जाणून घ्या अर्ज कसा भरावा…

या पदासाठी शैक्षणिक पात्रता किती, पात्र उमेदवारास किती पगार मिळणार, अर्ज कसा करायचा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती या…

UCO bank Photo
युको बँकेत ८२० कोटींचा पेमेंट घोटाळा, सीबीआयकडून महाराष्ट्र, राजस्थानात धाडी

सीबीआयकडून राजस्थान आणि महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये ६७ ठिकाणी युको बँक घोटाळ्याप्रकरणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.

Bank employee wage increase
तीन दिवस आधीच होणार बँक कर्मचारी वेतनवाढीचा करार, काय आहे कारण?

दर पाच वर्षाने बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत इंडियन बँक असोसिएशन व युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात करार केला जातो.

Vanchit Bahujan Aghadi, Protests, Errors and Mismanagement, Banking, Railways, and LIC, Operations, Yavatmal,
यवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…

देखरेख आणि सनियंत्रण करणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांना नोटांचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला.

Pimpri-Chinchwad mnc
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वादग्रस्त निर्णय : एका बँकेत ९८४ कोटी अडकल्यानंतरही ठेवी पुन्हा खासगी बँकेत

राज्य शासनाच्या एका परिपत्रकाचा आधार घेत आणि ज्यादा व्याज मिळावे, यासाठी पालिका आता खासगी बँकांमध्ये ठेवी ठेवणार आहे.

संबंधित बातम्या