scorecardresearch

बीसीसीआय न्यूज

बीसीसीआयची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात डिसेंबर १९२८ मध्ये झाली होती. त्यानंतर १९३० मध्ये मद्रास सोसायटी अ‍ॅक्ट अंतर्गत या संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यात आली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फ भारतामध्ये तसेच भारताबाहेर खेळल्या जाणाऱ्या सामन्याबाबत नियोजन आणि नियंत्रण ठेवण्यात येते. बीसीसीआयला मोठा इतिहास आहे. या संस्थेचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. भारतीय क्रिकेटसंबंधित सर्व प्रकारचे निर्णय बीसीसीआयद्वारे घेण्यात येतात. सध्या रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहे. या सेक्शनमध्ये बीसीसीआयचे नियम, आयोजित सामने, इतिहास यांच्यासह चालू घडामोडींबाबतची तपशिलवार माहिती दिली जाणार आहे. यामध्ये बीसीसीआय संस्थेबद्दलचे प्रत्येक अपडेट्स वाचकांपर्यंत पोहचवले जाणार आहेत.Read More
IPL will be held twice a year
Arun Dhumal : वर्षातून दोनवेळा IPL होणार का? आयपीएलचे चेअरमन म्हणाले…

IPL President Arun Dhumal : काही रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय वर्षातून दोनदा आयपीएल आयोजित करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती आहे. परंतु…

What is the reason behind BCCI signing fast bowlers separately
वेगवान गोलंदाजांना स्वतंत्रपणे करारबद्ध करण्यामागचे कारण काय? प्रीमियम स्टोरी

आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवान गोलंदाजांसमोर असलेली आव्हाने लक्षात घेऊन त्याचा सामना करण्याची तयारी असावी हा यामागील एक विचार असल्याचे मानले जात…

BCCI Secretary Jai Shah instructs IPL franchises
IPL 2024 : टी-२० विश्वचषकापूर्वी बीसीसीआयचा आयपीएल फ्रँचायझींना इशारा! ‘या’ मार्गदर्शक तत्त्वांचे करावे लागणार पालन

BCCI Secretary Jai Shah : आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सर्व फ्रँचायझींना खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटबाबत कडक…

BCCI award ceremony will be held in Hyderabad
BCCI Awards : चार वर्षानंतर होणार बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा, रवी शास्त्रींसह ‘या’ खेळाडूंना केले जाणार सन्मानित

BCCI Awards Ceremony : कोरोना महामारीनंतर स्थगित करण्यात आलेले बीसीसीआय अवॉर्ड्स पुन्हा एकदा सुरू होत आहेत. आज (२३ जानेवारी) हैदराबादमध्ये…

Rinku Singh added to India ‘A’ squad for 2nd four-day match against England Lions.
BCCI : रिंकू सिंगचे पुन्हा चमकले नशीब, आता त्याला पांढऱ्या जर्सीत आपली जादू दाखवण्याची मिळाली संधी

India A vs England Lions : आतापर्यंत रिंकू सिंग भारताकडून मर्यादित षटकांमध्ये खेळताना दिसत होता. मात्र आता रिंकू सिंगला पांढरी…

BCCI: Ajit Agarkar will get a new partner in the selection committee This selector of the Indian team may be on leave
BCCI new Selectors: अजित आगरकरला निवड समितीत मिळणार नवा जोडीदार! सिलेक्टर पदासाठी मागवले अर्ज

BCCI new Selectors: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय निवड समितीमधील महत्त्वाच्या पदासाठी अधिकृतपणे अर्ज मागवले आहेत.

BCCI announces Campa and Atomberg Technologies as official partners for India Home Cricket Season 2024-26
Team India: BCCIला मिळाले नवीन प्रायोजक, होम सीझनसाठी केला मोठा करार; कोण आहेत ते? जाणून घ्या

Team India on BCCI: बीसीसीआयने २०२४-२६च्या होम सीझनसाठी अधिकृत प्रायोजक घोषित केले आहेत. बोर्डाने दोन मोठ्या भागीदारी कंपन्यांची पुष्टी केली.…

Indian cricketers will play Test in February-March and T20 in April-June know the complete schedule
India Schedule 2024: नवीन वर्षात टीम इंडिया खेळणार टी-२० वर्ल्ड कप, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

India Schedule 2024: २०२४मध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. त्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका आणि मग आयपीएल, वर्ल्ड कपमध्ये टीम…

BCCI's list of seven players with suspect bowling action for IPL 2024
IPL 2024 : लिलावापूर्वी भारतीय गोलंदाजाच्या शैलीवर प्रश्न उपस्थित, बीसीसीआयने संशयास्पद यादीत केला समावेश

Chetan Sakaria Updates : युवा डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाला आयपीएल २०२४ लिलावापूर्वी बीसीसीआयने संशयास्पद गोलंदाजीची शैली असलेल्या यादीत टाकले…

Secretary Jai Shah informed that BCCI is preparing to organize a new league
बीसीसीआय ‘IPL’सारखी दुसरी लीग सुरू करण्याच्या तयारीत, फॉर्मेट कसा असेल आणि कधी होणार सामने? जाणून घ्या

BCCI to launch new league : मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय सचिव जय शाह या लीगबाबत अधिक सक्रिय आहेत. याबाबत त्यांनी मंडळाच्या…

Junior Dravid and Junior Sehwag face to face in Under-16 there will be a clash between Anvay and Aryaveer
ज्युनियर द्रविड आणि ज्युनियर सेहवाग अंडर-१६ सामन्यात आमनेसामने, विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये आर्यवीरचे शानदार अर्धशतक

Dravid vs Sehwag: भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांचे मुलेही आता भारतीय क्रिकेट संघात स्थान…

Day-Night Test: BCCI does not want to organize Pink Ball Test in India the whole matter is related to the fans know
Day-Night Test: BCCIला भारतात दिवस-रात्र कसोटीचे आयोजन का नाही करायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Day-Night Test: भारताने २०१९ मध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध प्रथम दिवस-रात्र कसोटी सामन्याचे आयोजन केले होते. मात्र, इतर…

संबंधित बातम्या