scorecardresearch

IPL 2024 Likely To Be Played From March 22 To May 26 In India
IPL 2024 : आयपीएलचा यंदाचा हंगाम कधी सुरू होणार? बीसीसीआयच्या योजनेचा झाला खुलासा

IPL 2024 Updates : आयपीएल २०२४ च्या तारखा निश्चित झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. २२ मार्च ते २६ मे…

Ranji Trophy and playing 100 tests for India Ajinkya Rahane told his goals but will he be successful
Ranji Trophy: मुंबईच्या सामन्यानंतर अजिंक्य रहाणेचे सूचक विधान; म्हणाला, “भारतासाठी १०० कसोटी खेळणे…”

Ranji Trophy 2024: रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये मुंबईसाठी चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य असताना अजिंक्य रहाणेने आपल्या कारकिर्दीत १०० कसोटी सामने…

BCCI: Ajit Agarkar will get a new partner in the selection committee This selector of the Indian team may be on leave
BCCI new Selectors: अजित आगरकरला निवड समितीत मिळणार नवा जोडीदार! सिलेक्टर पदासाठी मागवले अर्ज

BCCI new Selectors: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय निवड समितीमधील महत्त्वाच्या पदासाठी अधिकृतपणे अर्ज मागवले आहेत.

Prakhar Chaturvedi record break inning 404 Runs Cooch Behar Trophy Final Karnataka vs Mumbai People Remembered Brian Lara
Prakhar Chaturvedi: कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने रचला मोठा इतिहास! कूचबिहार ट्रॉफीमध्ये ठोकल्या ४०० धावा

Cooch Behar Trophy, Prakhar Chaturvedi: कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने ४०४ धावांची नाबाद खेळी केली. मुंबईविरुद्ध त्याने ६३८…

You are playing for the country ex-Pakistani cricketer Kamran Akmal taunts mentally exhausted Ishan Kishan
Ishan Kishan: “तू देशासाठी खेळत आहेस…”, माजी पाकिस्तानी खेळाडूने मानसिकदृष्ट्या थकलेला इशान किशनला मारला टोमणा

Ishan Kishan on Team India: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीही किशनला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. के.एस. भरत आणि युवा…

WPL 2024 Updates in marathi
WPL 2024 : महिला प्रीमियर लीगबद्दल मोठी अपडेट, ‘या’ दोन शहरांमध्ये खेळवला जाणार दुसरा हंगाम

WPL 2024 Updates : या वर्षी खेळल्या जाणार्‍या महिला प्रीमियर लीग २०२४ संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये असे…

If Rohit and Kohli perform well in IPL then take them with the team Sunil Gavaskar gave out of the box idea for T20 World Cup
T20 World Cup: गावसकरांनी टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीला दिली भन्नाट कल्पना; म्हणाले, “विराट-रोहित आयपीएलमध्ये…”

T20 World Cup, Sunil Gavaskar: टी-२० विश्वचषक २०२२ अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धची ही मालिका विश्वचषकापूर्वी भारताची…

Indian players condition worsens in the cold of Mohali Dravid compared it with Bengaluru Avesh read poetry Video Viral
IND vs AFG 1st T20: आवेश खानची कविता अन् मोहालीच्या थंडीची राहुल द्रविडने केली बंगळुरूशी तुलना, पाहा मजेशीर Video

IND vs AFG 1st T20: सराव सत्रादरम्यान सर्व खेळाडूंना थंडीचा त्रास होताना दिसला. बीसीसीआयने गुरुवारी (११ जानेवारी) सामन्याच्या दिवशी सोशल…

BCCI, T20, world cup, Virat Kohli Rohit sharma
विश्लेषण : रोहित, विराटचा विचार ट्वेन्टी-२० संघासाठी? नवीन नेतृत्वावर अविश्वास म्हणून एक पाऊल मागे?

२०१४मध्ये बांगलादेश येथे झालेल्या स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तसेच, २०१६ व २०२२मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताला उपांत्य फेरी…

IND vs AFG 1st T20: Is BCCI really upset with Ishan Kishan and Shreyas Iyer Rahul Dravid made an indicative statement
IND vs AFG 1st T20: इशान किशन आणि श्रेयस अय्यरवर बीसीसीआय खरंच नाराज आहे का? द्रविडने केले सूचक विधान

IND vs AFG 1st T20: इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांची टी-२० संघात निवड का झाली नाही, याचा खुलासा राहुल…

BCCI announces Campa and Atomberg Technologies as official partners for India Home Cricket Season 2024-26
Team India: BCCIला मिळाले नवीन प्रायोजक, होम सीझनसाठी केला मोठा करार; कोण आहेत ते? जाणून घ्या

Team India on BCCI: बीसीसीआयने २०२४-२६च्या होम सीझनसाठी अधिकृत प्रायोजक घोषित केले आहेत. बोर्डाने दोन मोठ्या भागीदारी कंपन्यांची पुष्टी केली.…

Deep Dasgupta upset over Rohit-Kohli's return to T20 team Said I don't see the selection committee's policy clearly
IND vs AFG: रोहित-कोहलीच्या टी-२० संघातील पुनरागमनामुळे दीप दासगुप्ता नाराज; म्हणाले, “मला निवड समितीचे…”

IND vs AFG: विराट कोहली आणि रोहित शर्मा हे अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात परतले आहेत.…

संबंधित बातम्या