scorecardresearch

Wasim Akram's angry reaction to Jay Shah's statement regarding Asia Cup 2023, know why he was disappointed
आशिया चषक २०२३ संदर्भात जय शाहच्या वक्तव्यावर वसीम अक्रमची संतप्त प्रतिक्रिया, जाणून घ्या तो का निराश झाला

जय शाह यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनेही जय शाहवर नाराजी व्यक्त केली आहे. याआधी पीसीबीने एक पत्रक…

Will India travel to Pakistan for Asia Cup 2023? Rohit Sharma's big statement, know
आशिया चषक २०२३ साठी भारत पाकिस्तानला जाणार का? यावर रोहित शर्माचे मोठे विधान, जाणून घ्या

भारत आणि पाकिस्तान सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन संघांच्या रणनीतीवर भाष्य केले. त्यावेळी त्याने आशिया…

'India is now at such a place ...', India's sports minister Anurag Thakur's scathing reply to PCB
‘भारत आता अशा ठिकाणी आहे जिथे…’, भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे पीसीबीला सडेतोड उत्तर

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ भारतातून बाहेर काढण्याच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या धमकीला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी…

BCCI may make big changes in senior selection committee Chetan Sharma's future depends on T20 World Cup
नवीन अध्यक्ष निवडीनंतर बीसीसीआय निवडसमितीमध्ये बदलांचे वारे, विद्यमान अध्यक्षांवर टांगती तलवार

बीसीसीआय लवकरच वरिष्ठ निवड समितीमध्ये बदल करू शकते अशी बातमी समोर आल्याने निवड समितीचे विद्यमान अध्यक्षांची खुर्ची धोक्यात आली आहे.

sourav ganguli jay shah
BCCI अध्यक्ष पदही गेलं अन्…; एकाच दिवशी सौरव गांगुली दोनदा ‘बाद’

Sourav Ganguli : सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्याची आयसीसी अध्यपदावर वर्णी लागणार होती. मात्र….

women ipl 2023 bcci approves wipl 2023 it will play among 5 team
Womens IPL 2023 : बीसीसीआयने महिला आयपीएलला दाखवला हिरवा झेंडा, स्पर्धेमध्ये असणार पाच संघाचा सहभाग

मुंबईत झालेल्या वार्षिक बैठकीनंतर बीसीसीआयने पुढील वर्षी होणाऱ्या महिला आयपीएल २०२३ ला हिरवा झेंडा दाखवला आहे. बीसीसीआयच्यया या ड्रीम प्रोजेक्टला…

BCCI Secretary Jay Shah Says Asia Cup India vs Pakistan Will be Organized at Neutral Place
Asia Cup 2023 पाकिस्तानात घेतला तर टीम इंडिया.. BCCI चे सचिव जय शाह स्पष्टच बोलले

Asia Cup 2022 च्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया २०२३ मध्ये पाकिस्तानी संघाला त्यांच्याच घरच्या मैदानात हरवणार का अशी चर्चा…

Ashish-Shelar-BJP
BCCI च्या तिजोरीच्या चाव्या आशिष शेलारांच्या हाती; कोषाध्यक्षपदी लागली वर्णी!

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष तर आशिष शेलार यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी!

sp bcci
बिन्नींच्या अध्यक्षपदावर होणार शिक्कामोर्तब! ; ‘बीसीसीआय’ची आज वार्षिक सभा; ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदासाठी उमेदवाराचा प्रश्न कायम

‘बीसीसीआय’ची निवडणूक ही केवळ औपचारिकता आहे. पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांची बिनविरोध निवड होणार

‘आयसीसी’ला कर सवलत न मिळाल्यास ‘बीसीसीआय’ला ९५५ कोटींचा फटका!

पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या