scorecardresearch

Wankhede Cricket Stadium
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ग्राउंड्समन होणार मालामाल! प्रत्येकी मिळणार एक लाख रुपये

आयपीएलच्या काळात एमसीएच्या ग्राउंड्समननी सराव आणि प्रत्यक्ष सामन्यांच्या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी दिवस-रात्र काम केले.

Ravichandran Ashwin
ENG vs IND: भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर करोनाचे संकट! ‘या’ खेळाडूला झाली लागण

करोनाची लागण झाल्यामुळे अश्विन लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

Indian Cricket Team
पुढील सहा महिने असणार कामच काम? जाणून घ्या भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक

बीसीसीआयचे नियोजन बघता येत्या सहा महिन्यांच्या काळात भारतीय क्रिकेट संघाला उसंत मिळणार नसल्याचे दिसते.

IND vs SA T20 Series
IND vs SA T20 Series : बंगळुरूतील निर्णायक सामन्यात पावसाची जोरदार बॅटिंग; दोन्ही संघाचे मालिका विजयाचे स्वप्न गेले वाहून

India vs South Africa T20 : हा सामना जिंकून, कर्णधार ऋषभ पंत आणि भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची संधी होती.

IND vs SA 5th T20 Match Score
IND vs SA 5th T20 Highlights : पावसाच्या व्यत्ययामुळे पाचवा सामना रद्द, मालिका बरोबरीत

Excerpt: India vs South Africa T20 Live : हा सामना जिंकून, कर्णधार ऋषभ पंत आणि भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची संधी…

ICC
आयपीएलनंतर आता चर्चा आयसीसी माध्यम हक्कांची, आठ वर्षांच्या कालावधीसाठी सादर केले तीन पॅकेज

आयसीसीने पुरुष आणि महिलांच्या क्रिकेट सामन्यांसाठी तीन विशेष पॅकेजेस सादर केले आहेत.

IPL Media Rights Auction 2023-27
‘अशा’ पद्धतीने खर्च होणार आयपीएल माध्यम हक्क लिलावातून मिळालेले पैसे

आयपीएलच्या माध्यम हक्क लिलावातून मिळालेल्या पैशांचा वापर क्रिकेटच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खर्च करणार असल्याचे, बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

IPL Media Rights Auction 2023-27
IPL Media Rights Auction: बीसीसीआय झाली मालामाल, हजारो कोटी रुपयांना झाली आयपीएल माध्यम हक्कांची विक्री

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) माध्यम हक्कांचा लिलाव आज संपला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारी ट्विट…

संबंधित बातम्या