scorecardresearch

smriti mandhana
स्मृती मानधनाची झेप : आयसीसी पुरस्कारावर मोहोर

स्मृतीने २०२१मध्ये क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारांत दिमाखदार कामगिरी करताना कारकिर्दीत दुसऱ्यांदा हा पुरस्कार आपल्या नावे केला

ravi shastri supports virat kohli says even sourav ganguly did not win world cup
VIDEO : ‘‘गांगुलीलासुद्धा वर्ल्डकप जिंकता आला नाही…”, रवी शास्त्रींचा विराटला उघड पाठिंबा!

विराटच्या कर्णधारपदाच्या वादावर प्रश्न उपस्थित होत असून शास्त्रीही बेधडकपणे उत्तरे देत आहेत.

BCCI announces revised venues for home series against West Indies
IND vs WI: करोनामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ‘मोठा’ बदल; आता ‘या’ दोनच शहरात होणार सामने!

दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर भारतासमोर वेस्ट इंडीजविरुद्धची मोहीम आहे.

Virat Kohli refused to play farewell test as captain reports
Test Captaincy सोडण्यापूर्वी BCCIनं विराटला दिली होती ‘अशी’ ऑफर..! वाचा कोहलीनं दिलेलं उत्तर

विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सर्वाधिक ४० कसोटी जिंकल्या.

Congress MLA Nitin Raut reaction after Virat Kohli resignation
“कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की BCCIमधील ‘शाहजाद्यांचं’ राजकारण..”; उर्जामंत्र्यांची प्रतिक्रिया

मोहम्मद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता, असेही उर्जा मंत्र्यांनी म्हटले आहे

Virat Kohli leaving Test captaincy first informed Rahul Dravid then called up Jay Shah
विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत सर्वात आधी ‘या’ व्यक्तीसोबत केली होती चर्चा; बीसीसीआयला नंतर दिली माहिती

शुक्रवारी रात्रीच विराटने कसोटीच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिली होती

virat kohli quits test captaincy and thanked ms dhoni in his post
“शेवटी धोनीचे खूप आभार, ज्यानं…”, टेस्ट कॅप्टनशिप सोडणाऱ्या विराटनं पोस्टमध्ये केला ‘कॅप्टन कूल’चा उल्लेख!

एका पोस्टच्या माध्यमातून विराटनं आपला ‘मोठा’ निर्णय सर्वांना कळवला, यात त्यानं धोनीचे विशेष आभार मानले.

bcci reacts after virat kohli quits test captaincy
‘‘अभिनंदन विराट…”, कसोटीचं कर्णधारपद सोडताच BCCIनं कोहलीसाठी केलं ‘असं’ ट्वीट!

विराटनं याआधी टी-२० संघाचं कप्तानपद सोडलं, तर BCCIनं वनडेची कमान रोहित शर्माकडं सोपवली.

संबंधित बातम्या