scorecardresearch

Virat kohli one day captaincy issue bcci chetan sharma cover
35 Photos
विराट कोहलीचं कर्णधारपद का काढून घेतलं? अखेर चेतन शर्मांनी केला खुलासा; विराटनं केलेले आरोपही फेटाळले! नेमकं तेव्हा झालं काय होतं?

विराट कोहलीचं एकदिवसीय कर्णधारपद काढून घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यावर चेतन शर्मांनी खुलासा केला आहे.

chetan sharma on virat kohli captaincy
“आम्ही विराटला म्हणालो, किमान भारतीय क्रिकेटसाठी तरी…”, निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मांचा खुलासा!

निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाविषयीच्या दाव्यांविषयी खुलासा केला आहे.

BCCI was pondering to sack virat kohli as ODI skipper for last 4 months Reports
काय सागंताय काय..! विराटबाबत झाला ‘धक्कादायक’ खुलासा; BCCIनं त्याच्या हकालपट्टीचा निर्णय…

एका रिपोर्टनुसार, असे संकेत मिळाले आहेत, की विराटला वनडे कर्णधारपदावरून हटवण्याचा विचार…

top 5 cricket and personal life controversy of virat kohli
6 Photos
PHOTOS : विराटच्या आयुष्यातील ५ ‘असे’ प्रसंग, ज्यामुळे झाले खूपच मोठे वाद; एकदा तर अनुष्कासाठी तो…

आपल्या शानदार कारकिर्दीत विराट अनेकदा वादात सापडला आहे. नुकतेच त्याचे आणि BCCIमधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत.

Sourav Ganguly reveals could sachin tendulkar become part of bcci system
VIDEO : सचिन तेंडुलकर BCCI मध्ये?; गांगुली म्हणतो, “यापेक्षा दुसरी चांगली बातमी…”

गांगुली, द्रविड आणि लक्ष्मण हे सर्व पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देत आहेत. आता सचिनही…

विराटचे दावे बीसीसीआयने फेटाळले, संवादाचा अभाव नसल्याचं बीसीसीआयनं नाकारलं

टी-२० चे कर्णधारपद सोडू नये असे बोर्डाने कधीच म्हटले नाही या विराट कोहलीच्या दाव्याने खळबळ उडाली आहे, त्यावर बीसीसीआने स्पष्टीकरण…

Virat Kohli BCCI One Day Captaincy Rohit Sharma cover
21 Photos
रोहित शर्माशी वाद, ‘वन डे’चं कर्णधारपद आणि BCCI सोबतची ‘ती’ चर्चा! विराट कोहलीचे खळबळजनक खुलासे!

विराट कोहलीनं बीसीसीआयसोबत कर्णधारपदाविषयीचं संभाषण आणि रोहीत शर्मासोबतच्या वादाच्या चर्चा यावर पत्रकार परिषदेत खुलासे केले आहेत.

virat kohli on one day captaincy
“..आणि ते म्हणाले आता तू एकदिवसीय संघाचा कर्णधार नसशील”, विराट कोहलीनं सांगितला ‘त्या’ मीटिंगचा घटनाक्रम!

टी-२० कर्णधारपद आणि कसोटी कर्णधारपदावरून विराट कोहलीनं मौन सोडलं असून नेमकं तेव्हा काय घडलं होतं, याविषयी मोठा खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या