Beating News

युवतीसह सातजण गंभीर जखमी, ६जणांना कोठडी

युवतीची छेड का काढली? असा जाब विचारणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडी मंडळीला गोजेगावातील काहींनी बेदम मारहाण केली. या प्रकारात युवतीसह सातजण गंभीर…

महिला सरपंचास राजीनाम्यासाठी बेदम मारहाण

पदाचा राजीनामा देण्यासाठी तालुक्यातील कापरेवाडीच्या महिला सरपंच मंदाबाई राजेद्र वांगडे व त्यांचे पती राजेद्र बाबा वांगडे यांना ग्रामपंचायतीतच बेदम मारहाण…

ससून रुग्णालयातील वाहनतळाच्या कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण

वाहनाच्या पार्किंगवरून झालेल्या किरकोळ वादातून ससून रुग्णालयातील वाहनतळाच्या कर्मचाऱ्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना बुधवारी रात्री बेदम मारहाण केली.

मतदानानंतर पाटोदा येथे पोलिसाला झाडाला बांधून मारहाण

राजकीय वादातून महेंद्रवाडी येथे दोन गटांत शनिवारी रात्री हाणामारी झाली. एकाला बांधून ठेवल्याची माहिती मिळताच पाटोदा ठाण्याचे पोलीस नाईक गोवर्धन…

सेनेचे चार खासदार फुटले; वाकचौरेंनाच मारहाण का?

शिवसेनेचे आतापर्यंत चार खासदार फुटले. यातील केवळ भाऊसाहेब वाकचौरे यांनाच मारहाण का? एखाद्या दलित खासदाराने बंडखोरी केली तर त्याला मारायचे,…

नांदेडमध्ये दोन गटात हाणामारी, चौघे जखमी

क्षुल्लक कारणावरून अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नांदेड शहरातल्या गाडीपुरा परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने चौघेजण गंभीर जखमी…

जोतिबासाठी तनात हत्तीला मारहाणीच्या चौकशीचे आदेश

दख्खनचा राजा जोतिबासाठी तनात असणाऱ्या ‘सुंदर’ हत्तीला माहुताकडून मारहाण होत असल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री डॉ. पतंगराव कदम…

दरोडेखोरांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

श्रीगोंदे शहरापासून अवघ्या ६ किमी अंतरावर घोडेगावजवळील दरेकर वस्ती येथे मंगळवारी मध्यरात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत बापूसाहेब बापूजी दरेकर…

पूर्णेत लोखंडी गजाने मारहाण, पोलिसांवरही दगडफेक

बारमध्ये झालेल्या वादातून दोघा भावांना लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या.

नवरात्रोत्सवासाठी वर्गणी न दिल्याच्या कारणावरून दोघांना जबर मारहाण

नवरात्र उत्सवासाठी वर्गणी न दिल्यामुळे टेम्पो मालक आणि चालकास हॉकी स्टीकने जबर मारहाण करून त्यांच्या अंगावर लघुशंका केल्याचा प्रकार मंगळवार…

महिला सरपंचाला घरात घुसून मारहाण

हरेगाव, उंदिरगाव परिसरात दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या उंदिरगावच्या महिला सरपंच चंद्रभागा चंद्रभान गायकवाड यांना आज सायंकाळी घरात घुसून मारहाण करण्यात आली.

कराडमध्ये व्यापा-याचे अपहरण, मारहाण; दोघांना अटक

आगाशिवनगर येथील व्यापाऱ्याला मारण्यासाठी दहा लाखांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. या प्रकरणात दीपक पाटीलसह चैतन्य प्रकाश पवार…

शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी

शिक्षकाने केलेल्या मारहाणीत पाचवीच्या वर्गातील एक विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर…

बसचालकाला बेदम मारहाण

घराजवळ बस थांबवली नाही म्हणून गोंडेगाव येथील दोघा तरुणांनी बसचालकाला बेदम मारहाण केली. जखमी चालकावर कामगार रुग्णालयात औषधोपचार सुरू असून…

मुख्याध्यापिकेला कार्यालयात घुसून मारहाण

माळीवाडा भागातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता पालवे यांना शाळेच्या कार्यालयात घुसून मारहाण करण्याच्या घटनेचा जिल्हा माध्यमिक शिक्षक समन्वय…

वीज अभियंत्यास मारहाण; ५०जणांविरोधात गुन्हा

जिल्हय़ातील तीर्थपुरी (तालुका घनसावंगी) येथे महावितरणचे कनिष्ठ अभियंता एन. एम. जयस्वाल यांना झालेल्या मारहाणप्रकरणी बुधवारी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात…

भाजप-सेनेच्या नगरसेवकांकडून बसचालकाला मारहाण

एसटी बसचालकाला शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांनी मारहाण करण्याची घटना आज सकाळी बसस्थानकासमोर घडली. त्यामुळे संतापलेल्या वाहनचालकांनी एकजूट करत कामबंद आंदोलन…

पुण्याच्या पर्यटकांना महाबळेश्वरमध्ये मारहाण

महाबळेश्वर येथील लंॅडविक पॉईंटवर पर्यटनास आलेल्या पुण्यातील पर्यटकांना स्थानिकांनी मारहाण केल्याने तीन जण गंभीर जखमी झाले.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या