scorecardresearch

Beed Pardhi Family CCTV
“आम्ही चोर, गुन्हेगार नाही”, बीडमध्ये निरपराध असल्याचं सिद्ध करण्यासाठी पारधी कुटुंबाने घराला बसवले सीसीटीव्ही

असे म्हणतात की गुन्हेगारांना जात नसते, मात्र समाजात अशी एक जात आहे ज्यांच्याकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं.

बीड-अहमदनगर रस्त्यावर भीषण अपघात, प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील चौघांचा मृत्यू

अहमदनगर रस्त्यावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामणगाव जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्डयात गेली आणि भीषण अपघात झाला.

VIDEO: “ताई तुम्ही काळजी करू नका, तो बरा आहे,” धनंजय मुंडेंनी वाचवले अपघातग्रस्त तरुणाचे प्राण; दोन मिनिटात रुग्णवाहिका हजर

अपघात झाल्याचं पाहताच धनंजय मुंडे यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्त तरुणाच्या दिशेने धाव घेतली

child marriage
बीड जिल्ह्यात बाल विवाहाच्या संख्येत वाढ, बाल हक्क समितीला दोन बालविवाह रोखण्यात यश

बीडमध्ये बाल हक्क संरक्षण समितीला गेल्या तीन दिवसांत दोन बाल विवाह रोखण्यात यश आले आहे.

karuna sharma munde kolhapur north by election result
धनंजय मुंडेंना आव्हान देणाऱ्या करुणा मुंडेंचं कोल्हापुरात डिपॉझिट जप्त; मतांचा आकडा अवघा शंभरीपार!

बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या करुणा शर्मा यांना कोल्हापूर पोटनिवडणुकीत अवघी १३३ मतं मिळाली आहेत.

suicide-main
“चोरी, भ्रष्टाचार केला नाही, मग माझ्याविरुद्ध षडयंत्र का?”, बीडमध्ये सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत शिक्षकाची आत्महत्या

बीडमध्ये सहकारी प्राध्यापकाच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (६ एप्रिल) घडली.

bribe
याचिका मागे घेण्यासाठी १२ लाख रुपयांच्या लाचेची मागणी, संस्था चालक, बीडमध्ये मुख्याध्यापकासह चौघांवर गुन्हा दाखल

बीडमध्ये सेवानिवृत्तीनंतरही पैसे उकळण्याचा मोह शिक्षण संस्था सचिव, मुख्याध्यापक यांच्यासह चौघांना आवरला नाही.

बीड नगरपालिकेत विकासकामांमध्ये अनागोंदी; आमदाराच्या तक्रारीनंतर मंत्र्यांनी मुख्याधिकार्‍यासह सहा अधिकाऱ्यांना केलं निलंबित

बीड नगरपालिकेच्या अमृत अटल योजनेसह भुयारी गटार, रमाई आवास योजना व अन्य कामात मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरू असल्याची लक्षवेधी शिवसंग्रामचे…

PANKAJA MUNDE AND DHANANJAY MUNDE
“…तेव्हाच बीड जिल्हा खऱ्या अर्थाने बदनाम झाला,” पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ पत्रानंतर धनंजय मुंडेंची टीका

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेच्या मुद्द्यावरुन सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली.

बीडमध्ये विषबाधेतून दोन बहिणींसह ८ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू; आईची मृत्यूशी झुंज सुरू

बीड जिल्ह्यामध्ये विषबाधेतून दोन बहिणींसह ८ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय, तर आईची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

संबंधित बातम्या