scorecardresearch

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज ‘उमेद’ मेळावा

बचतगटातील महिलांचा छोटय़ा-मोठय़ा उद्योगाच्या उभारणीसाठी कौशल्यविकास व्हावा, महिलांना बँक व्यवहाराशी जोडून त्यांचे आíथक जीवनमान उंचावे यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बीड येथे…

मालमोटारीची अॅपेरिक्षाला धडक; ४ ठार, ९ जखमी

कार्तिक पौर्णिमेनिमित्त कपीलधार येथे मन्मथ स्वामी यांच्या समाधी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या अॅपेरिक्षाला समोरून येणाऱ्या मालमोटारीने धडक दिल्याने रिक्षातील ४ भाविक…

मराठवाडय़ात अवकाळीचा कहर

गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी मराठवाडय़ात बहुतेक ठिकाणी पावसाने अवकाळी बरसात केली.

शिक्षण विभागाचा कारभार गतिमान करण्यासाठी पाच व्हॉट्सअॅप समूह

शिक्षण विभागाचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातील पुढचे पाऊल असलेले व्हॉट्सअॅपचे प्रत्येक जिल्ह्यात पाच समूह तयार करून शासकीय आदेशाची…

नवगण राजुरी जिल्हा परिषद शाळेचा ‘दप्तर मुक्ती’ संकल्प!

सेमी इंग्रजी सुरू करणारी ही पहिली शाळा आता दप्तरमुक्त होणार असून चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या हाती आता टॅब दिसणार आहे.

सत्तेच्या वाटय़ासाठी रिपाइंच्या मेळाव्यात घटक पक्षांचा नाराजीचा सूर

बीड येथे पंचशीलनगर भागातील खुल्या मदानावर शनिवारी सायंकाळी खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंचा ५८ वा वर्धापनदिनाचा महामेळावा झाला.

बाधित क्षेत्राच्या भरपाईसाठी बीडमध्ये ५०० कोटी हवेत

जिल्ह्य़ात दुष्काळामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पहिल्या पावसावर लागवड केलेले पीक पाण्याअभावी जळून गेले. जिल्ह्यात ६ लाख ३९…

दुष्काळाच्या दाहकतेमुळे शेतमजुरांचे स्थलांतर

खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर चाडय़ावर मूठ धरणारा शेतकरी पावसाने उघडीप दिल्याने पुरता हवालदिल झाला आहे. तब्बल अडीच महिन्यांपासून पावसाने…

पवारांचा दुष्काळी दौरा; बीडमध्ये चर्चा मात्र अंतर्गत कुरबुरीची!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी जिल्ह्यातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन दुष्काळाची पाहणी करून परळीत मुक्काम करणार…

संबंधित बातम्या