scorecardresearch

दुष्काळातील पाण्याच्या टाक्या पुढाऱ्यांच्या घरी!

दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी गावपातळीवर विविध सामाजिक संघटना व व्यक्तींनी प्लास्टिकच्या पाणीसाठवण टाक्या पाठवल्या होत्या.

दबाव, विनवणी आणि धक्कातंत्रामुळे बीडच्या राजकीय घडामोडींकडे लक्ष

जिल्हा सहकारी बँकेच्या १९ जागांसाठी ५ मे रोजी मतदान होणार आहे. चार दिवसांनी या निवडणूक प्रक्रियेत रंगत वाढणार आहे. उमेदवारी…

धनंजय मुंडे, अमरसिंह पंडितांना राजकीय धक्का

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व त्यांचे वडील पंडितराव मुंडे यांची उमेदवारी बाद…

मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांचे टीकास्त्र

सरकार स्थापन होऊन ४ महिने लोटले, तरी पालकमंत्र्यांना जिल्ह्य़ाच्या पालकत्वाची अजून जाणीवच झाली नाही की काय, असा प्रश्न उपस्थित करून…

संगणक परिचालकांचे ‘काम बंद’; राज्यातील ग्रामपंचायती ऑफलाइन!

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही महाऑनलाइन कंपनीवर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने राज्यातील २४ हजार संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन सुरूच आहे.

‘वैद्यनाथ’मध्ये मुंडे बहीण-भावाचे पॅनेल आमने-सामने

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २० जागांसाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील…

चार वर्षांपूर्वी नोंदणी रद्द केलेल्या ४१६ संस्थांना मतदानाचा अधिकार

नोंदणी रद्द केलेल्या ४१६ संस्थांना ४ वर्षांनंतर लातूरच्या विभागीय सहनिबंधकांनी सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बहाल केला.

अवकाळीचा कहर कायम

बीड, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्य़ांत शनिवारी तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने दमदार बरसात केली.

पौळ पिप्रीला तरुणाचा खून, आष्टीत युगुलाची आत्महत्या

अनैतिक संबंधाच्या कारणावरून पौळ पिप्रीत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिरसाळा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा…

पाच वर्षांच्या तुलनेत मार्चअखेर पाणीपातळीमध्ये एक मीटरने घट

भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने पाणीपातळी मोजण्यासाठी निश्चित केलेल्या पाणलोट क्षेत्रातील विहिरीत मागील पाच वर्षांच्या तुलनेत मार्चअखेर तब्बल एक मीटरने घट…

पगारासाठी शिक्षिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

निलंबनानंतर पूर्ववत सेवेत घेऊन माजलगाव तालुक्यात नियुक्ती दिलेल्या संगीता चाटे या शिक्षिकेने ७ महिन्यांचा पगार मिळावा, या साठी थेट जि.…

हॉटेलमध्ये कामासाठी छत्तीसगडमधून मुलींचे अपहरण

हॉटेलमध्ये कामासाठी परप्रांतातून अपहरण करून मुली आणल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला. छत्तीसगडमधून अपहरण केलेल्या नऊ मुलींचा शहरातील…

संबंधित बातम्या