स्फोटक अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) हा इंग्लंडचा खेळाडू आहे. त्याचे संपूर्ण नाव बेंजामिन अँड्र्यू स्टोक्स असे आहे. हा खेळाडू इंग्लंडसाठी कोणत्याही फॉरमॅटमध्ये मॅच विनर खेळाडू म्हणून ओळखला जातो. इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याने राजस्थान रॉयल्ससाठी देखील शानदार कामगिरी केली आहे. सध्या हा खेळाडू जो रूटच्या जागी इंग्लंड कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.
काही दिवसापूर्वी त्याने इंग्लंड संघाला (Team England) टी-२० विश्वचषक २०२२ (T20 World CUP) चा किताब जिंकून दिला आहे. त्याचबरोबर २०१९ साली वनडे विश्वचषक जिंकून देण्यात सुद्धा त्याची महत्वाची भूमिका होती. त्याने काही दिवसापूर्वी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो इंग्लंडच्या टी-२० संघाचा उपकर्णधार आहे.Read More
इंग्लंडचा आघाडीचा खेळाडू बेन स्टोक्सने आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली. स्पर्धेत सहभागी न झाल्याने ताकदीने गोलंदाजी करण्याकरिता तंदुरुस्ती मिळवण्यासाठी…
Controversy on umpire’s call : भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने क्रिकेटच्या नियमांवर प्रश्न…
Ben Stokes : भारताविरुद्धच्या पराभवानंतर बेन स्टोक्सने तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने झॅक क्रॉऊलीच्या विकेट संदर्भात प्रश्न उपस्थित केले…
International Cricketers: नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लमाचीने याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू…