scorecardresearch

बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रुपये; मदत की कर्ज याबाबतचा निर्णय लवकरच राज्य सरकारकडून

बेस्टची आर्थिक स्थिती वर्षांनुवर्षे बिकट होत असून गेल्या दोन-तीन वर्षांपासून महानगरपालिकेतर्फे बेस्टला भरघोस मदत केली जाते आहे.

Best's e-taxi service
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार

पुढच्या आठवड्यात प्रीमियम बस सेवा, तर जानेवारीत ५० वातानुकूलित दुमजली बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

मुंबई : बेस्टच्या थांब्यांवरील दुचाकी सेवेचा विस्तार करणार; विजेवर धावणाऱ्या आणखी एक हजार दुचाकी टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार

मुंबईतील प्रमुख बस थांबे, व्यावसायिक क्षेत्रे, निवासी क्षेत्रे इत्यादींना ही सेवा जोडण्याचा बेस्ट उपक्रमाचा प्रयत्न आहे.

electricity
मुंबईत १०५ कोटी रुपयांची वीज चोरी; बेस्टकडून सात हजार ८६७ वीज चोरांची धरपकड

‘वीज चोरून वापरू नका, कायदेशीर मीटर बसवूनच विजेचा वापरा करा’ असे आवाहन वारंवार बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे.

two thousand best buses will soon enter the service of mumbai people
मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दोन हजार बेस्ट बस दाखल होणार

मुंबईकरांच्या सेवेत सध्या तीन हजार ६७९ हून अधिक बसगाड्या असून साध्या बसबरोबरच मिनी, मिडी आणि वातानुकूलित मोठ्या आकाराच्या बसचा त्यात…

Contractual drivers conductor of best strike in four best bus stand mumbai
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट सेवा कोलमडली; कंत्राटी चालक-वाहकांचे चार आगारांमध्ये काम बंद आंदोलन

या आंदोलनामुळे सकाळपासून आगारांमधून बेस्ट बसगाड्या बाहेर पडू शकल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनिमित्त नातेवाई, आप्तेष्टांना भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन…

BEST bus
मुंबई: दिवाळीत मुंबईकरांचा ‘बेस्ट’ प्रवास होणार; ‘या’ मार्गांवर १६५ अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय

दिवाळीत प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी बेस्टच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. उपक्रमाने १६५ अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Deduction of carrier's wages in case of failure of ticket dispensing machine
तिकीट वितरण यंत्र बिघडल्यास वाहकाच्या वेतनात कपात; बेस्ट उपक्रमाचा निर्णय, वडाळा आगारात मंगळवारी आंदोलन

या यंत्राच्या वेगवेगळ्या भागांच्या किंमतीनुसार कपात करण्यात येणाऱ्या वेतनाचे पत्रकच काढले आहे.

mv-bus
बेस्टच्या नोटीसवर कंत्राटदाराचे मौन; मिनी बसची संख्या रोडावली

एमपी ग्रुप कंपनीच्या २८० मिनी वातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात होत्या. त्यापैकी पैकी तब्बल २७० मिनी बस सध्या सेवेत नाहीत.

मुंबईतील बस थांब्यांवर लवकरच मोबाइल चार्जिंग, वायफाय सुविधा; वर्षभरात १,५६० बस थांब्यांचे नूतनीकरण व पुनर्बांधणी करणार

सुरुवातीला १० बस थांब्यांवर १० बस थांब्यांवर प्रायोगिक तत्त्वावर प्रवासी सुविधा उपलब्ध करण्याचा बेस्टचा मानस आहे.

best bus
वेतन थकविणाऱ्या कंत्राटदारास बेस्टकडून कंत्राट रद्द करण्याची नोटीस

मुंबईकरांच्या सेवेत सध्या मोठय़ा आकाराच्या बस बरोबरच भाडेतत्त्वावरील मिनी बसही आहेत. विविध कंत्राटदारांकडून ही सेवा दिली जाते.

best bus
मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान द्या

बेस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २०२१-२२ करीता दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी, बी.ई.एस.टी.वर्कर्स युनियनने बेस्ट उपक्रमाकडे केली आहे.

संबंधित बातम्या