scorecardresearch

भंडारा

भंडारा हा विदर्भातील एक जिल्हा असून नागपूरच्या पश्चिमेस वसले आहे. या जिल्ह्याच्या पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आहेत. भंडारा जिल्हा तांदळासाठी प्रसिद्ध आहे. येथील तुमसर येथे तांदळाची मोठी बाजारपेठ आहे. याचबरोबर हा जिल्हा तळ्यांसाठीही प्रसिद्ध आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण ३ हजार ६४८ लहान मोठी तळी आहेत. गवळी राजवटीतील खांब तलावही भंडारा जिल्ह्यात आहे. येथे वैनगंगा नदीवर वसलेला इंदिरासागर हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खनिजे असून येथे मॅंगनीज आणि क्रोमाईटच्या खाणी आहेत. तसेच मँगनीज शुद्धीकरण कारखानाही येथे आहे. तेंदूपानापासून बिड्या बनवण्याचा उद्योगही भंडारा जिल्ह्यात आहे. Read More
gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर बूथ नियोजनाची जबाबदारी सोपवली असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अडचणीचे ठरत आहे.

lok sabha election 2024, nagpur, ramtek, chandrapur, gadchirlo, bhadara, gondia, voting, first pahse
पूर्व विदर्भात पाचही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती

पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१९ च्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप-सेना युतीने तर एका जागा…

bhandara Former Guardian Minister, Parinay Phuke Survives Accident, During Campaigning, election campaign, lok sabha 2024, election 2024, parinay phuke accident case, parinay phuke survive accident, parinay phuke,
माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात, सीटबेल्ट लावला असल्याने अनर्थ टळला

प्रचार आटपून लाखनीकडे परत येत असताना माजी पालकमंत्री परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात झाला असून वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने…

Contempt of Babasaheb Ambedkar by Congress Amit Shah allegation
काँग्रेसकडून बाबासाहेबांचा अवमान; अमित शहा यांचा आरोप

भाजप सरकारने बहुमताचा उपयोग हा अनुच्छेद ३७० हटवण्यासाठी केला, तिहेरी तलाक हटवण्यासाठी केला. संविधान बदलण्यासाठी आम्ही बहुमताचा उपयोग करणार नाही.

election 2024 fight, bhandara gondia lok sabha constituency, congress, BJP
मतदारसंघ : भंडारा – गोंदिया; भाजप आणि काँग्रेसमधील लढतीत कोण बाजी मारणार ?

प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात बंडखोरीचा फटका भाजप आणि काँग्रेस उमेदवाराला बसू शकते, असा अंदाज होता मात्र मागील १० दिवसात त्यांची बंडखोरी…

nana patole prakash ambedkar
नाना पटोलेंचा अपघात की घातपात? प्रकाश आंबेडकर संशय व्यक्त करत म्हणाले, “निवडणुकीच्या काळात…”

भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाला.

Congress, Nana Patole car accident,
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, नाना पटोले यांच्या गाडीचा पुरता चक्काचूर…

in Bhandara Campaigning Raises Questions on Nitin Gadkari that doing Self Promotion or candidate sunil mendhe s pramotion
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खा. सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी की स्वतःच्या?

सभेला संबोधित करताना त्यांनी स्वतः केलेल्या कामांचाच पाढा वाचला. त्यामुळे ते भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी आले होते की…

Bhandara, Charan Waghmare,
भंडारा : चरण वाघमारे पुन्हा ठरणार गेमचेंजर! पाठिंबा कोणाला?

भंडारा गोंदिया मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत भाजपचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ.…

farmer prevented Gondia MP Sunil Mendhe for campaigning
खासदार सुनिल मेंढेना शेतकऱ्यांनी प्रचारापासून रोखले, आल्या पावलीच…

येत्या १९ एप्रिल रोजी विदर्भात लोकसभेतील पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे गोंदिया भंडारा लोकसभा उमेदवार असलेले खा. सुनील मेंढे अर्जुनी…

संबंधित बातम्या