एल्गार परिषद: शोमा सेन यांना सहा वर्षांनंतर जामीन, हे प्रकरण आहे काय आणि त्यातील अन्य १६ आरोपींची सद्यस्थिती काय? एल्गार परिषद प्रकरण हे १ जानेवारी २०१८ ला भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराशी संबंधित आहे. परिषदेत हिंसाचाराला चिथावणी देणारी भाषणे केली… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: April 6, 2024 11:31 IST
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन, या अटी घातल्या… नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेन्सीने (एनआयए) १५ मार्च रोजी सेन यांना आणखी काळ ताब्यात ठेवण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च… By लोकसत्ता टीमApril 5, 2024 16:15 IST
भीमा-कोरेगाव प्रकरणात खोटे पुरावे पेरले! भीमा-कोरेगाव प्रकरणात १६ मानवाधिकार कार्यकर्त्यांना गुंतवण्यासाठी हॅकर्सच्या मदतीने खोटे पुरावे पेरण्यात आले. शासनाने या हॅकर्सची नेमणूक केली होती का, याबाबत… By तुषार धारकरMarch 24, 2024 03:04 IST
प्रकाश आंबेडकर हाजीर हो…कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने बजावले समन्स पुण्याच्या विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2024 21:11 IST
9 Photos भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची अलोट गर्दी, पाहा PHOTOS भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणांहून अनुयायी आले आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 1, 2024 13:44 IST
भीमा कोरेगाव विजयस्तंभाला आंबेडकरी अनुयायांचे अभिवादन; अलोट गर्दी विजयस्तंभ परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून आतषबाजी तसेच सामुदायिक बुद्ध वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. By लोकसत्ता टीमJanuary 1, 2024 10:54 IST
गौतम नवलखा यांची पुन्हा चौकशी? भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आहेत नजर कैदेत… आज ( शनिवारी) दिल्ली पोलिसांनी काही प्रकरणाची त्यांची झाडाझडती घेतली. मात्र नेमकी कशाची चौकशी केली याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली… By लोकसत्ता टीमUpdated: December 30, 2023 20:22 IST
जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त नगर रस्त्यावर मोठे वाहतूक बदल… जाणून घ्या पर्याय मार्ग पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवारी (३१ डिसेंबर) दुपारी दोन वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमDecember 28, 2023 10:57 IST
कोरेगाव-भीमा येथे शौर्य दिन साजरा करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी पाच वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये कोरेगाव भीमा येथे दंगल उसळल्यानंतर ही जागा वादग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली. By लोकसत्ता टीमDecember 17, 2023 03:35 IST
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराबाबत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाला फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. By प्रथमेश गोडबोलेOctober 12, 2023 14:18 IST
एल्गार परिषदेच्या आयोजक हर्षाली पोतदार यांनी कोरेगाव भीमा आयोगासमोर उलटतपासणीत दिली ‘ही’ माहिती कोरेगाव भीमा येथील लढाई कोणत्याही विशिष्ट जाती, धर्माशी जोडता येणार नाही, या दाव्याला त्यांनी आयोगासमोर दुजोरा दिला नाही. By लोकसत्ता टीमUpdated: September 15, 2023 11:32 IST
भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी सुनावणी, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले… भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी नेमलेल्या आयोगाने प्रकाश आंबेडकर यांचा जबाब नोंदवला आहे. या जबाबात काय सांगितलं याची माहिती स्वतः प्रकाश आंबेडकर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 30, 2023 18:58 IST
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू