scorecardresearch

बिग बॉस

बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. बिग ब्रदर या डच शोपासून प्रेरणा घेत बिग बॉसची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन बिग बॉसच्या घरामध्ये ठराविक दिवसांसाठी राहतात. त्यांना दर आठवड्याला काही टास्क दिले जातात. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांचे चाहते ऑनलाइन पद्धतीने वोट करत असतात. सर्वात कमी वोट्स असलेला स्पर्धक या कार्यक्रमातून बाहेर पडतो. बिग बॉसच्या घरामध्ये असंख्य कॅमेरे पाहायला मिळतात. हे कॅमेरे २४ तास घरातील स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. शेवटी उरलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक या शोचा विजेता ठरतो आणि त्याला ठराविक रक्कम व अन्य गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात. २००६ मध्ये भारतातील पहिला बिग बॉस शो हिंदी भाषेमध्ये सुरु झाला. पुढे कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, बांग्ला, मल्याळम अशा भाषांमध्येही बिग बॉस शोचे आयोजन करण्यात आले. सलमान खानने हिंदी बिग बॉसच्या सर्वाधिक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. सलमान प्रमाणे त्या-त्या भाषिक चित्रपटांमधील सुपरस्टार्स बिग बॉसच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. उदा. मराठी बिग बॉस – महेश मांजरेकर, तमिळ बिग बॉस – कमल हासन, मल्याळम बिग बॉस – मोहनलाल.Read More
Isha malviya and samarth jurel break up confirm
ईशा मालवीय अन् समर्थ जुरेलचं ब्रेकअप, ‘बिग बॉस’च्या घरात दिलेली प्रेमाची जाहीर कबुली अन् आता केलं अनफॉलो

ईशा मालवीय अन् समर्थ जुरेलने एकमेकांना केलं अनफॉलो, ब्रेकअप झाल्याची माहिती आली समोर

Bigg Boss OTT 3 not happening this year Colors TV and Jio Cinema are not planning to bring a season 3
यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द! जाणून घ्या यामागचं कारण

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व १५ मेपासून सुरू होणार असल्याचं म्हटलं जातं होतं, पण आता…

big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल

आपल्यावर अंडी फेकली, शिवीगाळ केली व दंगा घालून मारहाण केली, असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

Bigg Boss 16 winner MC Stan quits rapping
‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅन रॅप सोडणार, सोशल मीडियावरून केली घोषणा

एमसी स्टॅन खरंच रॅप सोडणार की ही पोस्ट निव्वळ पब्लिसिटी स्टंट, चाहत्यांमध्ये संभ्रम

Bigg boss ott season 3 contestants Sana Saeed Surbhi Jyoti Harsh Beniwal see photos
9 Photos
PHOTOS: शाहरुख खानच्या मुलीपासून ते विनोदी कलाकार आणि युट्यूबर्सपर्यंत; जाणून घ्या ‘बिग बॉस ओटीटी-३’च्या स्पर्धकांची यादी

‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये सहभाग घेणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.

Bigg boss Fame 17 ayesha khan gulabi sadi video viral
“तू माझा जीव घेतलास”, ‘बिग बॉस’ फेम आयशा खानच्या ‘गुलाबी साडी’ गाण्यावरील व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस, म्हणाले…

आयशा खानच्या ‘या’ व्हिडीओने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Bigg Boss Kannada contestant Sonu Srinivas Gowda arrested
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीला अटक, आठ वर्षांची मुलगी दत्तक घेतल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

या अभिनेत्रीने मुलगी दत्तक घेतल्यानंतर बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे.

Elvish Yadav arrest parents denies owning 8 crore properties in Dubai rental car collection
लक्झरी कार्स भाड्याने घेतलेल्या, तर दुबईत घराची माहितीही खोटी; एल्विश यादवच्या संपत्तीबाबत पालकांचा मोठा खुलासा, म्हणाले…

रविवारी (१७ मार्च) पोलिसांनी एल्विशला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

anurag dobhal gaves open challenge for boxing to bigg boss 17 winner munawar faruqui video viral
मुनव्वर फारुकीला गँगस्टर म्हणत ‘बिग बॉस १७’ फेम स्पर्धकाने दिलं ओपन चॅलेंज, म्हणाला, “तुला दाखवतो…”

‘बिग बॉस १७’च्या स्पर्धकांमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Karan Kundra's new car gone missing shared video on social media goes viral
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याची नवीकोरी कार गायब; व्हिडीओ शेअर करीत म्हणाला, “ज्याने कोणी अशी मस्करी…”

अभिनेत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

shiv-thakare-abdu-rozik
‘बिग बॉस १६’ फेम शिव ठाकरे व अब्दु रोजिक यांना ‘ईडी’चे समन्स; ड्रग माफिया व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झाली चौकशी

हे प्रकरण कुख्यात ड्रग माफिया अली असगर शिराजी याच्याशी संबंधित असल्याचंही सांगितलं जात आहे

संबंधित बातम्या