scorecardresearch

बिहार निवडणूक

२० नोव्हेंबर २०२० रोजी बिहारमध्ये सोळाव्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाला. सतराव्या बिहार विधानसभेसाठी सदस्य (Bihar Election) निवडण्यासाठी २०२० मध्ये निवडणुकांचे आयोजन करण्यात आले. ही प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यांत घेण्यात आली. पहिल्या ७१ जागांसाठी २८ ऑक्टोबर २०२० रोजी, पुढील ९४ जागांसाठी ३ नोव्हेंबर २०२० रोजी आणि उर्वरित ७८ जागांसाठी ७ नोव्हेंबर २०२० रोजी मतदान पार पडले.

१० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणीला सुरुवात झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे १२४ उमेदवार निवडून आले. तर महागठबंधनच्या विरोधी आघाडीने ११० जागा जिंकल्या. ७ जागा अन्य स्थानिक पक्षांनी जिंकल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आणि ते सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.Read More
congress rjd allience news
Bihar Election: बिहारमध्ये इंडिया आघाडीवर संकट? जागावाटपात काँग्रेस घालतेय गोंधळ, आरजेडीचा दावा!

राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस जरी मोठा पक्ष असला तरी बिहारमद्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत आरजेडी आहे.

ashok mahato bihar rjd
६२व्या वर्षी लग्न करणाऱ्या कुख्यात गुंडाच्या पत्नीला लोकसभेचं तिकीट?

सुटकेच्या एका वर्षानंतर ६२ वर्षीय महातो यांनी बख्तियारपूरमध्ये ४६ वर्षीय कुमारी अनिताशी लग्न केले. विशेष म्हणजे, हे लग्न केवळ लोकसभेचे…

nda seat sharing bihar
NDA चा बिहारमधील जागावाटपाचा तिढा सुटला; जदयू, भाजपासह मित्रपक्षांना ‘इतक्या’ जागा मिळणार

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी बिहारमधील एनडीएतल्या मित्रपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपावर प्रदीर्घ चर्चा झाली.

mallikarjun kharge and bihar politics
काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा भाजपाकडून प्रयत्न? १६ आमदारांची हैदराबादला रवानगी; बिहारमध्ये नेमके काय घडतेय?

बिहार काँग्रेसचे प्रवक्ते असितनाथ तिवार यांनी आमदारांना हैदराबादमध्ये पाठवण्यात आल्याच्या वृत्ताची पुष्टी केली.

nitish kumar
नितीश कुमार यांच्या सतत कोलांटउडी मारण्यामागील नेमके राजकारण काय? आकडेवारी काय सांगते? वाचा सविस्तर..

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड)चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)बरोबर पुन्हा एकदा युती केली…

nitish kumar
कधी युती तर कधी टोकाची टीका, जाणून घ्या नितीश कुमार यांचे १० वर्षांतील राजकारण!

२ ऑगस्ट १९९९ मध्ये पश्चिम बंगालमधील गैसाल येथे दोन रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळल्या. यात एकूण २८५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताची…

Samrat Choudhary and Vijay Sinha
बिहार : सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यामागे भाजपाची रणनीती काय? वाचा…

सम्राट चौधरी हे बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष; तर विजय सिन्हा हे माजी विरोधी पक्षनेते आहेत.

tejaswi_yadav_nitish_kumar
नितीश कुमार यांना भाजपाचा पाठिंबा, राज्यपालांकडे पत्र सादर, जाणून घ्या सत्तास्थापनेचं गणित!

नितीश कुमार यांनी २०२२ मध्ये भाजपाशी असलेली युती तोडत राजदला सोबत घेत बिहारमध्ये सरकारची स्थापना केली होती.

Nitish Kuma
“मी मरण पत्करेन, परंतु…”, एनडीएत सहभागी होण्याच्या चर्चेदरम्यान नितीश कुमारांचा ‘तो’ VIDEO व्हायरल

भाजपा नेत्यांची पाटण्यात बैठक झाली. परंतु, त्यांनी संयुक्त जनता दलाला पाठिंबा देण्याबाबत अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.

Prashant Kishor
पक्ष कधी काढणार? कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार? प्रशांत किशोर यांच्या राजकारणातील एंट्रीची योजना तयार

निवडणूक लढण्याच्या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले, मी निवडणूक लढणं किंवा न लढणं हा काही महत्त्वाचा विषय नाही.

bihar politics news nitish kumar tejasvi yadav
Video: बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार? भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, “चक्रव्यूह रचलंय, आता…!”

“नितीश कुमार यांची राजकीय कारकिर्द संपेल की नाही हे मी सांगू शकत नाही. पण त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार हे नक्की आहे.…

Narendra Modi Vs Nitish kumar
“बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या, अन्यथा…”, नितीश कुमार यांचा मोदी सरकाला कडक इशारा

“केंद्र सरकारने बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा”, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे.

संबंधित बातम्या