scorecardresearch

bjp and ajit pawar
“अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही”, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या चर्चेवर ठाकरे गटाच्या नेत्याने सूचक भाष्य केलं आहे.

devendra fadnavis eknath shinde (1)
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय माझा होता”, देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; म्हणाले, “पहिल्या दिवसापासूनच…”

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “पक्षानं उद्या मला सांगितलं की तुमचं काम संपलं, आता तुम्ही घरी बसा, तर…”

Sanjay Raut on Amit Shah
Sanjay Raut on Amit Shah: संजय राऊतांवर गुन्हा दाखल, अमित शाहांच नाव घेत केला भाजपावर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याप्रकरणी खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाला आहे. यवतमाळच्या उमरखेडमधील भाजपा नेत्याने याविरोधात तक्रार दिली…

Rohit Pawar
Maharashtra Assembly Winter Session 2023: रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा नागपूर विधानभवनाबाहेर अडवली, कार्यकर्ते आक्रमक

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates, Day 4: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

Bhaskar Jadhav in Assembly
Bhaskar Jadhav in Assembly: दादांच्या मुख्यमंत्रीपदाला भास्कर जाधवांचा पाठिंबा? सभागृहात काय घडलं

विधीमंडळ अधिवेशनाचा काल (११ डिसेंबर) तिसरा दिवस होता. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत कोकणाच्या मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित केले.…

bacchu kadu
“मेक इन इंडियात कांदा बसत नाही का?” बच्चू कडूंचा सरकारला संतप्त सवाल

“इंदिरा गांधी, अटबिहारी वाजपेयी ते आतापर्यंत कांद्यावर निर्यात बंदी लागूच आहे,” अशी खंत बच्चू कडूंनी व्यक्त केली.

mohan yadav
मध्य प्रदेशचे नेतृत्व ओबीसी नेत्याकडे, नवे मुख्यमंत्री मोहन यादव कोण आहेत?

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोहन यादव यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा १२ हजार ९४१ मतांनी पराभव केला होता.

prakash ambedkar
“कलम ३७० रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय घटनाबाह्य”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या