scorecardresearch

अफगाणमधील बॉम्बस्फोटात १२ नागरिक ठार

अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रस्त्याशेजारी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान १० नागरिक ठार झाल्याचे देशाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानातील स्फोटात तीन ठार

तालिबानच्या आत्मघाती हल्लेखोराने अफगाणिस्तानातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्फोटकांनी भरलेली कार उडवून दिली त्यात तीन ठार, तर इतर १८ जण जखमी झाले…

कवठे एकंदमध्ये शोभेची दारू बनविणाऱया कारखान्यात स्फोट, सहा ठार

सांगली जिल्ह्यातील कवठे एकंदमध्ये शोभेची दारू बनविणाऱया एका कारखान्यात सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटामध्ये सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

लाहोरमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात सहा ठार

पाकिस्तानच्या लाहोर शहरातील पोलीस मुख्यालयाजवळ मंगळवारी एका दहशतवाद्याने केलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात दोन पोलिसांसह सहा जण ठार झाले तर आठ जण…

कळमेश्वरातील इस्पात कंपनीत स्फोट

लोखंडी भंगारापासून लोखंडी साहित्य तयार करण्यात येत असताना झालेल्या स्फोटात ७ कामगार भाजले झाले असून त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर…

झर्बचा झटका

वझिरिस्तानात पाकिस्तान लष्कराने दहशतवादय़ांविरुद्ध दिखाऊ का होईना, मोहीम सुरू केली. त्यानंतरच्या वाघा येथील स्फोटाने, याच लष्करातील बेदिलीचे दर्शन घडविले..

औरंगाबादमध्ये स्फोटात कचरावेचक महिला ठार

शहराच्या औद्योगिक वसाहतीजवळील नारेगाव कचरा डेपोजवळ रसायनाचा स्फोट होऊन कचरावेचक महिलेचा जागीच मृत्यू झाला. नंदाबाई कडुबा भालेराव असे या महिलेचे…

औरंगाबादमध्ये कचराकुंडीत स्फोट होऊन महिलेचा मृत्यू

औरंगाबाद शहरात गुरूवारी कचऱ्यातील स्फोटक पदार्थांचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. येथील निसारवाडी गावानजीक असणाऱ्या व्होकार्ड कंपनीच्या मागील बाजूस…

संबंधित बातम्या