scorecardresearch

Jobs In BMC Recruitment 2023 If You Know Typing And 10th Pass Apply For Job Role In Mumbai Mahanagarpalika Check Details
मुंबई महानगरपालिकेत नोकरी हवीये? टायपिंग येत असल्यास, BMC मधील ‘या’ रिक्त पदांसाठी लगेच करा अर्ज

BMC Bharti 2023: पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहे.

aditya thackeray
मुंबईला दिल्लीच्या दारात कटोरा घेऊन उभं करण्याचा डाव; BMC Budget वरून आदित्य ठाकरे आक्रमक

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.

BMC Budget
BMC Budget : यंदा कोणतीही करवाढ नाही! निवडणुकीच्या तोंडावर पालिकेकडून मुंबईकरांना दिलासा

मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज (४ फेब्रुवारी) सादर करण्यात आला.

BMC
BMC Budget : आरोग्यासाठी यंदा १६८०.१९ कोटी रुपये तरतूदीचा प्रस्ताव

मुंबई महानगरपालिकेने २०२२-२३ च्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागासाठी १२८७.४१ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

Mumbai Municipal Corporation budget
BMC Budget : विकासकामांसाठी २७ हजार कोटींची तरतूद, ५२ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

नवीन करवाढ नाही़. महसूल वाढवणे, महसूल वाढीसाठी नवीन स्रोतांचा शोध घेणे, खर्चावर नियंत्रण यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.

bmc
शीव स्थानक आणि धारावी परिसराला यंदा पावसाळ्यात दिलासा; पाणी तुंबण्यापासून सुटका होणार

येत्या पावसाळ्यात शीव स्थानक आणि धारावी परिसर जलमय होण्याच्या समस्येतून सुटका होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेने या परिसरात मोठ्या प्रमाणावर…

mns bmc corruption charges letter
“यावेळी आमच्या हाती घोटाळ्याचा भक्कम पुरावा लागलाय”, मनसेचा मोठा दावा; थेट ED ला पाठवलं पत्र!

मनसेचा ठाकरे गटावर पुन्हा हल्लाबोल, कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराचे भक्कम पुरावे हाती लागल्याचा केला दावा!

मुंबई : वर्षभरात १६ हजाराहून अधिक अनधिकृत जाहिराती, फलक हटवले, धार्मिक, राजकीय फलकांची संख्या अधिक

अनधिकृत फलक हटवल्याचा दावा पालिकेने केले असला तरी मुंबईत अनेक ठिकाणी असे अनधिकृत फलक आजही सर्रास दिसतात.

Narendra Modi, Mumbai Corporation, BJP, election
मुंबईत भाजपची मदार मोदींवरच

मुंबई महानगरपालिका निवडणूक सहजासहजी जिंकणे सोपे नाही याचा अंदाज बहुधा भाजपच्या धुरिणांना आला असावा. यातूनच मोदी यांच्या करिष्म्यावरच यश मिळविण्याचे…

robotic surgery in bmc hospitals
शीव, केईएम रुग्णालयामध्ये लवकरच ‘रोबोटिक सर्जरी’ ; मुंबई महापालिकेकडून येत्या काही दिवसांत निविदा

अचूक, सुलभ पद्धतीने आणि अवघडातील अवघड शस्त्रक्रियाही यंत्रमानवाकडून (रोबोटिक) सहज करता येते

water supply close
मुंबईत आज पाणीकपात; उपनगरांत पुरवठा पूर्णपणे खंडित, प्रभादेवी, दादर, माहीममध्ये कपात

भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महापालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×