scorecardresearch

eknath shinde at bmc
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची BMCच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास भेट; पावसाच्या स्थितीचा घेतला आढावा

मुंबईसह ठाणे जिल्हा आणि संपूर्ण कोकण विभागात सोमवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

Mumbai Municipal Corporation
मराठी पाटय़ा बारगळणार? ; राजकीय अनिश्चिततेमुळे महापालिकेचाही सावध पवित्रा;  व्यापारी सर्वोच्च न्यायालयात

दुकान व उपाहारगृह आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत असावेत याबाबत राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला होता.

congress in the bombay hc
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक : महिला आरक्षण सोडतीविरोधात काँग्रेस उच्च न्यायालयात

मुंबई महानगरपालिकेच्या २००७, २०१२ आणि २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीतील ओबीसी महिला आरक्षणाचा विचार आगामी निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत करण्यात आला नाही.

मुंबईत शून्य कचरा मोहीम विभागीय स्तरावरच विल्हेवाट; नियमांमध्ये बदल करण्याची योजना

क्षमता संपुष्टात आलेल्या कचराभूमींमध्ये भविष्यात कचरा जाऊ नये यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

BMC Corporaters
मुंबईतील शिवसेना नगरसेवकांमध्ये चलबिचल, थांबा आणि वाट पाहाच्या भूमिकेत

हाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये होणारे संभाव्य बदल लक्षात घेऊन मुंबईतील माजी नगरसेवकही कुंपणावर दिसू लागले आहेत.

Amit Thackeray
मुंबईत मनसे पुनरुज्जीवनासाठी अमित ठाकरे यांचे लक्ष्य ३६ 

अमित ठाकरे यांनी मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान’ सुरू करत पक्षाला मुंबईत पुनरुज्जीवन करण्यासाठी हालचाल सुरू केली…

BMC Election
मुंबईतील आरक्षण सोडतीमुळे शिवेसनेच्या संभाव्य जोडीदाराचे विरोधकात रूपांतर, कॉंग्रेस नेत्यांचा राग शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार

निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच मुंबईत राजकारणाने वेग घेतला आहे

Navneet-Rana-1-1-2
मुंबई महापालिकेचं पथक राणा दाम्पत्याच्या घरी दाखल, २ तासांपासून पाहणी सुरू

आज मुंबई महानगर पालिकेचं पथक राणा दाम्पत्याचा फ्लॅट असणाऱ्या इमारतीत दाखल झालं आहे.

BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल केंद्रातील सचिव पदासाठी पात्र

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल हे केंद्र सरकारमध्ये सचिवपदासाठी पात्र ठरले आहेत.

Nitesh and CM Uddhav
“उद्धव ठाकरे या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार का?” मुंबईतील ‘त्या’ शाळांबाबत नितेश राणेंचा सवाल!

नितेश राणे म्हणतात, “मुख्यमंत्र्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागेल!”

संबंधित बातम्या