scorecardresearch

बॉलिवूड न्यूज

मुंबईमध्ये स्थित असलेल्या हिंदी सिनेसृष्टीला ‘बॉलिवूड’ असे म्हटले जाते. हा भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे. बॉलिवूडद्वारे दरवर्षी किमान ८०० चित्रपटांची निर्मिती करण्यात येते. १९१३ मध्ये चित्रपटांच्या निर्मिती सुरुवात झाल्यानंतर काही वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा उदय झाला. ६० ते ७० च्या दशकामध्ये बॉलिवूडची खूप भरभराट झाली. या चित्रपटसृष्टीमध्ये असंख्य अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक तयार झाले आहेत. मनोरंजनासाठी सुरु झालेल्या या व्यवसायाचा परिणाम प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यावर होत असल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये बॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शित होत असतात. बॉलिवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सारखेपणा आल्याने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांचे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पॅन इंडिया संकल्पनेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर काहीसे दडपण आले आहे. हळूहळू चुका सुधारत बॉलिवूड पुन्हा आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. वरील माहितीप्रमाणे Bollywood news या सेक्शनमध्ये बॉलिवूडमध्ये घडलेल्या जुन्या किस्स्यांपासून नव्या अपडेट्सची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. Read More
Vicky kaushal chhava look as Chhatrapati Sambhaji Maharaj photos went viral on social media
‘छावा’ चित्रपटातील विकी कौशलचे अनसीन फोटोज झाले व्हायरल; चाहते म्हणाले, “हुबेहुब दिसणं…”

विकीचा या चित्रपटातील अनसीन फोटो लिक झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Aayush Sharma on Arpita Khan skin color and weight being trolled
पत्नी अर्पिता खानला केलं जातं अजूनही ट्रोल; आयुष शर्मा म्हणाला, “लोकं तिच्या रंगाची चेष्टा…”

आयुषची पत्नी आणि भाईजान सलमान खानची बहिण अर्पिता खान अनेकदा तिच्या लूक्समुळे ट्रोल झालीय.

Shah Rukh Khan shared Mohanlal Zinda Banda dance moves viral video
‘जवान’मधील ‘जिंदा बंदा’ गाण्यावर थिरकले सुपरस्टार मोहनलाल; शाहरुख खान म्हणाला, “मी तुमच्याइतकं जरी चांगलं…”

मोहनलाल यांचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

govinda anupam kher these seven Bollywood actors lived in Chawl
9 Photos
गोविंदा ते अनुपम खेर; ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी मुंबईच्या चाळीत घालवलं होतं आयुष्य

बॉलीवूडमधले अनेक कलाकार जरी आज आलिशान बंगल्यात राहत असले तरी एकेकाळी त्यांचं जीवन अगदी साधारण माणसारखाचं होतं.

After Salman khan house firing incident arpita khan visited Nizamuddin Dargah
सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अर्पिता खान पोहोचली निजामुद्दीन दर्ग्यात; व्हिडीओ व्हायरल

या पवित्र स्थानी भेट देण्यासाठी अर्पिता तिचा मुलगा आहिल शर्मासह आली होती.

Aayush Sharma on Salman Khan galaxy apartment firing incident
सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर आयुष शर्माचं विधान; म्हणाला, “हा काळ आमच्यासाठी…”

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत आयुषने पहिल्यांदाच सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबाराबद्दल भाष्य केलं.

flop movies hit on tv
8 Photos
चित्रपटगृहात आपटले, पण टीव्हीवर सुपरहिट ठरले ‘हे’ आठ चित्रपट

येथे अशा काही चित्रपटांची यादी देत आहोत ज्यांनी चित्रपटगृहांमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. मात्र हेच चित्रपट टीव्हीवर आल्यावर (वर्ल्ड…

Indias highest paid actress Urvashi Rautela charges 1 crore for 1 minute
एका मिनिटासाठी १ कोटी मानधन घेणारी भारतातील ‘ही’ पहिलीच अभिनेत्री; दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रालाही यात टाकले मागे

आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा अशा आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत एक अभिनेत्री अशी आहे; जी त्यांच्यापेक्षा जास्त मानधन घेते.

Rajkumar Rao on plastic surgery viral photo actor did chin fillers
राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केलीये? ‘त्या’ व्हायरल फोटोबद्दल अभिनेता म्हणाला, “मी हनुवटीसाठी…”

राजकुमारने प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Aditi Rao Hydari wishes happy birthday to fiance siddharth
अदिती राव हैदरीने दिल्या होणाऱ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा; अभिनेत्री म्हणाली, “तू करत असलेल्या…”

अदितीने आपल्या पतीला शुभेच्छा देत एक खास फोटो शेअर केला आहे.

संबंधित बातम्या