bollywood-news

Bollywood-news News

Aryan Khan, pooja bedi, Aryan Khan drugs case,
“निर्दोष असताना विनाकारण तुरुंगात टाकने म्हणजे…”, आर्यन खान ड्रग्स प्रकरणात पूजा बेदीने दिली प्रतिक्रिया

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूजा बेदीने आर्यन खान ड्रग्स प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे.

“लवकरच होणार साखरपुडा…”, कतरिनासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर विकी कौशलने केलं शिक्कामोर्तब?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विक्की कौशलने त्याच्या साखरपुड्याच्या बातमीवर वक्तव्य केलं आहे.

“…एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है”, कविता शेअर करत स्वरा भास्करने शाहरुखला दिला पाठिंबा

स्वराने शेअर केलेली ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

रकुल प्रीत सिंगने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली

रकुलने तिच्या वाढदिवसानिमित्त हा फोटो शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

आयुष्मान खुराना पहिल्यांदाच साकारणार ‘ही’ भूमिका, शेअर केला टीझर

आयुष्मानाने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचा टीझर शेअर केलाय. या टीझरला त्याच्या चाहत्यांनी पसंती दिलीय.

पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड ऋषभ पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने उर्वशीला झाली ट्रोल

उर्वशीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

लग्न होऊ एक वर्ष सुद्धा झालं? दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नाची बातमी आली समोर

विक्रम भट्ट यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे या चर्चांना सुरुवात झाली आहे.

आर्यनची केस लढणारे सतीश मानेशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…

रविवारी आर्यनला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत आणखी लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Bollywood-news Photos

13 Photos
सप्टेंबर धम्माल; ‘मनी हाइस्ट’ सोबतच ‘या’ सीरिज आणि चित्रपटांची मेजवानी

सप्टेंबर महिन्यात एका पेक्षा एक वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज

View Photos
10 Photos
OTT Release: ‘या’ आहेत २०२१च्या बहुचर्चित वेब सीरिज ज्याची वाट प्रेक्षक अतुरतेने पाहत आहेत

अजय देवगणची 'रुद्र' ते प्राजक्ता कोळीची 'मिसमॅच्ड' या आहेत २०२१च्या वेब सीरिज ज्याची प्रेक्षक अतुरतेने वाट बघत आहेत.

View Photos
13 Photos
“वजन कमी करताना मनावर ओझं बाळगू नका”, समीरा रेड्डीने शेअर केल्या टिप्स

अभिनेत्री समीरा रेड्डी बॉडी इमेज, बॉडी पॉझिटीव्हटी, अश्या अनेक गोष्टींचे व्हिडीओ शेअर करत असे. नुकताच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ…

View Photos
6 Photos
हिना खान ते इमाम सिद्दीकी पर्यंत, ‘बिग बॉस’मधील ‘या’ स्पर्धकांनी केली होती वादग्रस्त वक्तव्य

'बिग बॉस'च्या आगामी सीजनची चर्चा जोरदार सुरू आहे. मात्र मागील सीजनमध्ये असे काही कलाकार होते ज्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलीच चर्चा…

View Photos

Loading...

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या