वडाळा येथील डेव्हिड बर्रेटो मार्गानजीकच्या महर्षी कर्वे उद्यानात खेळायला गेलेल्या अंकुश (४) आणि अर्जुन मनोज वगरे (५) या दोन भावांचा…
धुळे येथून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी झाहीर केलेले आयपीएस अधिकारी अब्दुल उर्फ अब्दुर रेहमान यांनी स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीसाठी…
वांद्रे येथील उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या जागेचा ताबा देण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत हे वारंवार आदेश देऊनही राज्य सरकार स्पष्ट…
संबंधित यंत्रणेने महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यांतर्गत (मोक्का) खटला चालवण्यास नकार दिल्यास त्याच दिवशी तपास पूर्ण करण्यासाठी मिळालेला अतिरिक्त…
बेकायदेशीर आणि अनियमितता यात फरक असल्याचे नमूद करून बेकायदा बांधकाम नियमित करण्यास परवानगी देता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट…
पुनर्रोपण किंवा नुकसानभरपाई म्हणून लावण्यात आलेल्या झाडांचे जिओ टॅगिंग चार महिन्यांत केले जाईल, असेही एमएमआरसीएलतर्फे समितीला आश्वासित करण्यात आले.
विशिष्ट पायाभूत सुविधा प्रकल्प आवश्यक आहे की नाही हे न्यायालय ठरवू शकत नाही, तो विशेषाधिकार नियोजन प्राधिकरणाचा आहे, असे न्यायमूर्तींनी…
पर्यावरणपूरक विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्युत वाहन धोरण २०२१ जाहीर केले होते. यात सर्व…
हँकॉक पूल पाडण्यात आल्याने डोंगरी, माझगाव परिसरातील रहिवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.
नक्षलवाद्यांशी कथित संबंध असल्याच्या आरोपांखाली अटक झालेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
अमरावतीमधील क्रुशिलियन सोसायटीच्यावतीने अल्पसंख्याक मुलींची शाळा चालविली जाते. याचिकाकर्ते राहुल मेश्राम यांनी शाळेत एका पदाच्या नोकरीसाठी अर्ज केला होता.
राज्य सरकार आंदोलनाचा हा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळत नसल्याचेच हे परिणाम असल्याचा दावा जरांगे यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.