न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी या बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना म्हटलं, मुलीने तिच्या जबानीत सांगितलं आहे की, तिने तिच्या इच्छेने घर…
बोरिवली येथील एका इमारतीत प्रवेशास अडथळा आणणाऱ्या यांत्रिक वाहनतळामुळे (स्टॅक पार्किंग) उद्भवणाऱ्या आगीच्या संभाव्य धोक्याबाबत महापालिकेने दिलेल्या प्रतिसादावर उच्च न्यायालयाने…
पती नोकरी करता दुसर्या गावात वास्तव्यास होता, तर पत्नी उभयतांच्या अपत्यासह लग्नघरीच वास्तव्यास होती. कालांतराने पती-पत्नीत वाद निर्माण झाल्याने पतीने…
हा कायदा घटस्फोटित मुस्लिम महिलांचे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या हेतुने करण्यात आला आहे
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली.
विशेष न्यायालयांसमोर सद्यस्थितीला २२२ खटले प्रलंबित असल्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दाखल केलेल्या अहवालाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ मध्ये हाती घेण्यात आले. हे काम डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण करण्याची हमी दोन्ही यंत्रणांनी २०१७ मध्ये…
जाणून घ्या हे नेमकं प्रकरण काय? मुंबई उच्च न्यायालयाने नेमकं काय काय म्हटलं आहे?
ब्रिटिशकालीन परंपरेचे पालन करत यंदाही उच्च न्यायालय प्रशासनाने सुट्टया जाहीर केल्या आहेत. अलिकडेच न्यायालयीन प्रशासनाने २०२४ सालच्या सुट्ट्यांची दिनदर्शिका प्रकाशित…
कायदे कितीही बारकाईने आणि काटेकोरपणे लिहिले, तरीसुद्धा बदलत्या काळाशी आणि बदलत्या समाजव्यवस्थेशी वेग राखणे कायद्यांना जमतेच असे नाही. आणि अशावेळेस…
प्राधिकरणाने याचिकाकर्तीबाबत दिलेला निर्णयही न्यायालयाने यावेळी मनमानी आणि अधिकारक्षेत्राबाहेरील असल्याची टिप्पणीही करून रद्द केला.
गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ तुरुंगात असलेला कथित नक्षलवादी सत्यनारायण राणी याला उच्च न्यायालयाने दिलासा दिला