जळगाव : जुन्या तारखेवर स्वाक्षरी करण्यासाठी नऊ हजार रुपये मागणाऱ्या लिपिकाला अटक भुसावळ येथील तक्रारदार तरुणाने रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडटीआरआय) भाडेतत्त्वावर वाहने लावली आहेत. By लोकसत्ता टीमMarch 7, 2024 14:14 IST
पुणे : तीन हजार रुपयांची लाच घेताना ‘जीएसटी’ कार्यालयातील महिला अधिकारी अटकेत वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी महिलेस तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. By लोकसत्ता टीमMarch 7, 2024 10:48 IST
सांगली : फरार अभियंत्याकडे कोट्यावधीची संपत्ती याप्रकरणी अभियंता खाडेसह पत्नी व मुलीविरुध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उप अधिक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी सांगितले. By लोकसत्ता टीमMarch 6, 2024 18:39 IST
विश्लेषण : लाचखोरीप्रकरणी लोकप्रतिनिधींचे संरक्षण रद्द! तरी काही प्रश्न अनुत्तरित..? भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८, राज्यघटनेतील अन्य तरतुदी आणि विधिमंडळ नियमावलीतील तरतुदींनुसार लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्यात अनेक अडथळे आहेत. By उमाकांत देशपांडेMarch 5, 2024 11:15 IST
“लोकप्रतिनिधी आहेत म्हणून भ्रष्टाचाराचं लायसन्स…”, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्हच आहे, भ्रष्टाचारी कुणीही असला तरीही त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 4, 2024 16:25 IST
शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्याचा वाहन चालक लाच प्रकरणात ताब्यात शिरपूर उपविभागीय अधिकारी यांच्या वाहनावरील चालक मुकेश विसपुते (३५. रा. विमल नगर, शिरपूर) आणि बॉबी उर्फ प्रशांत सनेर ( ५०,… By लोकसत्ता टीमFebruary 29, 2024 13:35 IST
घाटी रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक तीन हजार घेताना “लाचलुचपत” च्या सापळ्यात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री आठपर्यंत सुरू होती. By लोकसत्ता टीमFebruary 28, 2024 21:13 IST
जळगाव जिल्ह्यात लाचखोर विद्युत निरीक्षक जाळ्यात तक्रारीच्या पडताळणीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास देशमुख यांनी नियुक्त केलेल्या पथकाने सापळा रचत मंगळवारी रात्री लाच स्वीकारताना विद्युत निरीक्षक… By लोकसत्ता टीमFebruary 28, 2024 13:18 IST
लाच स्वीकारल्या प्रकरणी शिरोळ तलाठी,महसूल सहाय्यक जाळ्यात जमीन खरेदीच्या व्यवहारात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी शिरोळ तलाठी व महसूल सहाय्यक यांना सोमवारी प्रतिबंधक विभागाने… By लोकसत्ता टीमFebruary 27, 2024 02:19 IST
कोल्हापूर: लाच स्वीकारल्या प्रकरणी सहाय्यक फौजदार जाळ्यात बाप लेकांना अटक व गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयाची लाच मागितली होती. By लोकसत्ता टीमFebruary 19, 2024 23:39 IST
लाच प्रकरणात पिंपरीतील सहायक पोलीस आयुक्त अडचणीत, गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाखांची मागणी बंडगार्डन रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयाच्या आवारात लाचेचा पहिला हप्ता स्विकारणाऱ्या जाधवला सापळा लावून पकडण्यात आले. By लोकसत्ता टीमFebruary 19, 2024 13:04 IST
“अरेरे! आता हेच पाहायचं राहिलं होतं…” वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शेतकऱ्याला लाचेत मागितले २० किलो तांदूळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दोन – लाचखोरांना दोन वेगवेगळ्या कारवाईत अटक केली. विशेष म्हणजे एका लाच प्रकरणात वीज पुरवठा सुरळीत… By लोकसत्ता टीमFebruary 17, 2024 10:31 IST
“आराध्या १२ वर्षांची आहे, पण ती…”, नव्या नवेलीचं मामाच्या मुलीबद्दल विधान; म्हणाली, “तिला मी कोणताही…”
Video: ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; आस्ताद काळे, मेघा धाडेसह ‘या’ मराठी कलाकारांनी लावली होती खास हजेरी